'Force Motors Trax Cruiser' च्या या 13 सीटर कारची किंमत किती? कोणते आहेत विशेष फीचर्स
Force Motors Trax Cruiser: मार्केटमधील 5 सीटर कारच्या किंमतीत 'Force Motors' ने 10 आणि 13 सीटर हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Force Motors Trax Cruiser: मार्केटमधील 5 सीटर कारच्या किंमतीत 'Force Motors' ने 10 आणि 13 सीटर हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
Read MoreIndia's Export: भारतातून यंदा नेदरलॅंड्स आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे. भारतासाठी नेदरलॅंड्स हा तिसरा मोठा देश ठरला आहे जिथे भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी आहे.
Read Moreकोरोना साथीचा प्रसार झाल्यानंतर जगभरामध्ये सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला होता. कोविड निर्बंधामुळे हॉलेट, ट्रॅव्हल, पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या तोट्यात गेल्या होत्या. काही कंपन्यांनी नोकर कपात केली तर काहींना व्यवसाय बंद करावा लागला होता. मात्र, नवीन वर्षात देशांतर्गत सेवा क्षेत्राला चांगले दिवस येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Read Moreवर्ष 2022 मध्ये सेवा क्षेत्रात देशात सर्वाधिक लोकांना रोजगार मिळवून दिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रातली रोजगार वृद्धी 7% नी जास्त होती. आणि देशाच्या एकूण उपलब्ध रोजगारापैकी 16% नोकऱ्या सेवा क्षेत्रातल्या होत्या.
Read Moreकोव्हिड 19च्या काळात मागची दोन वर्षं ऑनलाईन फूड डिलिव्हरीची होती. पण, आता हळू हळू निदान महानगरांमध्ये डाईन इन हॉटेल पुन्हा वाढतायत. आणि ही वाढ 60%ची आहे. दिवाळीपासून सुरू झालेल्या सणाच्या हंगामामुळे हा बदल घडल्याचं बोललं जातंय.
Read MoreSSC-HSC Board Exam : विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर दहावी(SSC) आणि बारावी बोर्ड(HSC Board) परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत.
Read Moreसलग सात वर्षं बिर्याणी हा अन्नपदार्थ भारतीयांचा सगळ्यात आवडता अन्नपदार्थ ठरला आहे. स्विगी, झोमॅटे यासारख्या ऑनलाईन साईट्सवर सगळ्यात जास्त मागणी बिर्याणीलाच होती. आणि एके दिवशी तर पुण्यातून 71,000 रुपयांची एक मोठ्ठी ऑर्डर बिर्याणीसाठी आली होती.
Read Moreमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेचं शुल्क वाढणार आहे. शिक्षण मंडळाने 30% शुल्क वाढीचा प्रस्ताव राज्यसरकारकडे ठेवला आहे.
Read More3 वर्षांपूर्वी अंकुश गाबाने बुद्ध विहार, रोहिणी येथील त्यांच्या घरातून मुलांचे जॅकेट, टी-शर्ट आणि लोअरसाठी निक अँड जोन्स (Nick and Jones) लाँच केले. ज्याने अवघ्या 3 वर्षांत ₹10 कोटींची उलाढाल केली आहे.
Read MoreAvatar 2 Box Office Collection : अवतार 1 प्रमाणेच अवतार 2 सिनेमाही बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवतोय. भारतात 16 डिसेंबरला प्रदर्शित झाल्या झाल्या अवतारने बॉलिवूड चित्रपटांनाही धोबीपछाड दिली आहे.
Read Moreइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) चा कॅम्पस मुलाखतींचा पहिला हंगाम नुकताच संपलाय. आणि यात जवळ जवळ 1,500 लोकांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या आहेत. सगळ्यात जास्त पॅकेज मिळालंय 4 कोटी रुपयांचं
Read MoreShare Market Update: सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्समध्ये सोमवारी चांगलीच खरेदी-विक्री झाली. त्यामुळे या कंपन्यांच्या भांडवलात चांगलीच वाढ झाली. पण दुसरीकडे 5 कंपन्यांचे शेअर्स हे घसरणीसह बंद झाले.
Read More