Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Maharashtra’s Vadhavan Port: वाढवण बंदराचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला आणि रोजगार निर्मितीला कसा फायदा होईल?

हा लेख महाराष्ट्रातील वाढवण बंदराच्या विकासाच्या आर्थिक आणि रोजगार निर्माणाच्या प्रभावावर आधारित आहे. त्यात बंदरामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला कशी बळकटी मिळेल आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील याचे विश्लेषण केले आहे.

Read More

Impact of Spectrum on Mobile Internet: स्पेक्ट्रम लिलावामुळे मोबाईल इंटरनेट दरावर कसा परिणाम होईल?

हा लेख स्पेक्ट्रम लिलावाच्या परिणामांवर आधारित आहे आणि तो कसा मोबाईल इंटरनेट दरांवर परिणाम करणार आहे यावर प्रकाश टाकतो.

Read More

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: या योजनेअंतर्गत महिलांना रु. 1500/- मिळतील, पहा संपूर्ण तपशील

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये आणि वर्षातील तीन LPG सिलिंडर मोफत मिळणार आहेत. ही योजना त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास मदत करेल.

Read More

World Milk Day: श्वेत क्रांतीने भारताची अर्थव्यवस्था कशी बदलली? जाणुन घ्या संपूर्ण माहिती

हा लेख भारतातील श्वेत क्रांतीच्या सुरुवातीपासून त्याच्या आर्थिक परिणामांपर्यंतचा विस्तृत आढावा देतो. त्यात Operation Flood, डॉ. वर्गीज कुरियन यांचे योगदान आणि दुग्ध उत्पादनातील वाढ यांचा समावेश आहे.

Read More

Modi 3.0 Budget: नवीन सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात?

नवीन सरकार जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत.

Read More

Modi 3.0: नवीन सरकारने सत्तेत आल्यापासून कोणते आर्थिक निर्णय घेतले? वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडून महत्त्वाचे आर्थिक निर्णय देखील घेतले जात आहे.

Read More

Internet Safety: ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी पासवर्ड कसा असायला हवा? जाणून घ्या

योग्य पासवर्ड न ठेवल्यामुळे ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल मीडियापासून ते नेट बँकिंगपर्यंत, प्रत्येकाचा सुरक्षित वापर करण्यासाठी पासवर्ड महत्त्वाचा असतो.

Read More

Ex-CEA Subramanian's opinion on corruption: अर्थतज्ज्ञ कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचे अर्थव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर मत

हा लेख माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या मतावर आधारित आहे. त्यांनी भ्रष्टाचार हा अर्थव्यवस्थेसाठी 'ग्रीस' म्हणून उपयोगी असल्याच्या तर्काला फेटाळले आहे. यामध्ये समाजाची भ्रष्टाचाराविरुद्धची भूमिका आणि त्याचे परिणाम देखील स्पष्ट केले आहेत.

Read More

Mumbai Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोडचा प्रवाशांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

मुंबईतील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसऱ्या टप्पा नागरिकांसाठी खुला होणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

Read More

Home Prices Jump 10%: घरांच्या किंमतीत प्रचंड वाढ, गृहकर्ज-मालमत्ता खरेदीवर काय परिणाम होणार?

देशातील प्रमुख शहरांमधील घरांच्या किंमतीत गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नोकरदारवर्गाला घर खरेदी परवडत नाहीये.

Read More

Stock Market: शेअर बाजार धडाधड कोसळण्याचे नक्की कारण काय? लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कसा झाला परिणाम?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर देखील मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे.निकालामध्ये सत्ताधारी भाजप बहुमताचा आकडा पार करू शकत नसल्याचे समोर आल्यानंतर शेअर बाजारावर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला.

Read More

Russia Tourism: लवकरच भारतीय पर्यटकांना रशियात मिळणार व्हिसामुक्त प्रवेश, असे तयार करा ट्रॅव्हल बजेट

भारतीय पर्यटकांना रशियात व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये उच्च स्तरावर लवकरच चर्चा सुरू होणार आहे.

Read More