Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

LIC Launches two credit cards: LIC ने लाँन्च केले दोन पैसा वसूल क्रेड‍िट कार्ड, जाणुन घ्या काय आहेत याचे फायदे आण‍ि तोटे

LIC कार्ड्सने IDFC FIRST Bank आणि Mastercard च्या सहकार्याने LIC Classic आणि LIC Select ही दोन क्रेडिट कार्डे सादर केली आहेत. आकर्षक ९% व्याजदर, आणि रु. ५ लाख अपघात संरक्षण यांसारखे फायदे यामध्ये समाव‍िष्ट आहेत. ही कार्डे २७ कोटींहून अधिक पॉलिसीधारकांना सेवा देतात.

Read More

India Bans Onions Exports: पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत भारताने कांद्याच्या न‍िर्यातीवर घातली बंदी

देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी भारताने मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा न‍िर्णय घेतलेला आहे. हा न‍िर्णय परकीय व्यापार महासंचालनालयाने घेतलेला आहे. चला तर जाणुन घेऊया सव‍िस्तर माहिती खालील लेकात.

Read More

Fake toll plaza in Gujarat: बनावट टोल नाक्यांने गुजरात मधील सरकारी अध‍िकाऱ्यांना १.५ वर्षे फसवले, पहा कसे ते?

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक वर्षभराहून अधिक काळ तपास न झालेला एक बनावट टोल प्लाझा, अधिकारी आणि प्रवाशांची फसवणूक करत होता. या फसव्या टोल ने प्रमाण‍ित दरापेक्षा अर्धा दर आकरला, त्यामुळे मालमत्ता मालक आणि इतर चार जणांवर आरोप ठेवण्यात आले.

Read More

राजकीय पक्षांकडे पैसा नक्की येतो कुठून? जाणून घ्या

राजकीय पक्षांना विविध मार्गांनी पैसा मिळत असतो. प्रामुख्याने देणग्यांच्या माध्यमातून पक्षांना पैसा मिळतो. सद्यस्थितीत भारतात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष आहे.

Read More

41 कामगार, 400 तास प्रयत्न आणि कोट्यावधी रुपयांचा खर्च; जाणून घ्या उत्तराखंड बचाव मोहिमेची संपूर्ण आकडेवारी

400 तासांच्या अथक उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, यामुळे संपूर्ण चार धाम प्रकल्पावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Read More

मुंबई ते नवी मुंबई प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात, लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, हा मार्ग लवकरच सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 18 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. मार्ग सुरू झाल्यानंतर भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल असेल.

Read More

Unseasonal Rain in Maharashtra: अवकाळी पावसामुळे झाले ३.९ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान, पहा संपुर्ण माहिती.

अवकाळी पावसामुळे झाले शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान, शासनाने ने दिले २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईचे अश्वासन.

Read More

व्यापारांचा यावर्षीच्या दिवाळी मोसमात ३.७५ लाख कोटींचा व्यापार, चिनला झाले मोठे नुकसान, पहा संपुर्ण माहिती.

यावर्षीच्या दिवाळी मोसमातील व्यापारसबंधीत जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Read More

Animal Cast Fees: ‘अ‍ॅनिमल’साठी रणबीर कपूरने किती मानधन घेतले? आकडा वाचून अवाक व्हाल

अभिनेता रणबीर कपूरची प्रमूख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट 1डिसेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी रणबीरसह इतर कलाकारांनी कोट्यावधी रुपये मानधन घेतले आहे. हा चित्रपट 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई करण्याची शक्यता आहे.

Read More

आरबीआयने अभ्युदय सहकारी बँकेवर का केली कारवाई? खातेदारांवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

आरबीआयद्वारे अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यानंतरही बँकेचे व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील.

Read More