Investing For Women: शहरात राहणाऱ्या महिला नक्की कुठे गुंतवणूक करतात? जाणून घ्या
शहरी भागात राहणाऱ्या महिलांकडून फिक्स्ड डिपॉजिट म्हणून पैसे गुंतवणूक करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. याशिवाय, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल देखील वाढला आहे.
Read More