Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

New Driving License Rules: नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहेत? नियमात झाले मोठे बदल, पाहा डिटेल्स

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांमुळे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स सोप्या पद्धतीने काढता यावे यासाठी सरकारने नियमात बदल केले आहेत.

Read More

2 Years Maternity Leave: प्रसूती रजेचे अर्थ‍िक पर‍िणाम काय? कसे ते तुमच्या कुटुंबाला फायदेशीर ठरू शकते?

हा लेख दोन वर्षांच्या प्रसूती रजेच्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांवर प्रकाश टाकतो. यात महिलांच्या नोकरीतील स्थैर्य आणि कुटुंबाच्या कल्याणावर होणाऱ्या फायद्यांचा विचार केला गेला आहे.

Read More

China's Economy: चीनची अर्थव्यवस्था खरचं कोलमडली आहे का? भारतासह जगावर काय परिणाम होणार?

मागील दोन वर्षात चीनचा आर्थिक वाढीचा दर देखील मंदावला आहे. विविध जागतिक संस्थांनी चीनच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर या वर्षी सर्वात कमी स्तरावर राहण्याची शक्यताही वर्तवली आहे.

Read More

Manager free Office: बेयर कंपनीची व्यवस्थापक मुक्त कार्यालय ही योजना यशस्वी होईल का? पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख बेयर कंपनीच्या नवीन योजनेबद्दल माहिती देतो, ज्यात मध्यम स्तरातील व्यवस्थापकांची नियुक्ती रद्द करून कर्मचार्यांना स्वतःचे काम स्वतः व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. ही योजना आर्थिक संकटातून कंपनीला कसे मदत करेल आणि कर्मचार्यांच्या कामाची गुणवत्ता कसे सुधारेल यावर प्रकाश टाकला आहे.

Read More

New rule of DGCA: नवीन नियमामुळे विमानतिकीटांच्या किमतींवर होणारा परिणाम, कोणत्या तिकीटांची किंमत कमी किंवा जास्त होईल?

हा लेख नवीन नियमांवर आधारित आहे ज्यामुळे विमानतिकीटांच्या किमतींमध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. यात तिकीटातील विविध सेवांचे शुल्क वेगळे करण्याची प्रक्रिया आणि मुलांसाठी जागा नियोजनाच्या नवीन तरतुदीचा समावेश आहे.

Read More

Maharashtra Day: मागील 6 दशकात महाराष्ट्राने किती प्रगती केली? वाचा

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला 64 वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र दिनाच्यानिमित्ताने राज्याने मागील 6 दशकात औद्योगिक प्रगतीपासून ते पायाभूत सुविधांपर्यंत केलेल्या विकासाचा आढावा या लेखातून घेऊयात.

Read More

Fast Fashion: फास्ट फॅशन म्हणजे काय? त्याचे आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम काय आहेत?

1990 च्या दशकात हा शब्द फास्ट फॅशन हा शब्द पहिल्यांदा चर्चेत आला. मात्र, गेल्याकाही वर्षात पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमुळे फास्ट फॅशनची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

Read More

Lok Sabha General Elections 2024: लोकसभा न‍िवडणूक २०२४ साठी सरकारी खर्च आण‍ि त्याचा अर्थव्यवस्थेवरील पर‍िणाम

हा लेख २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या आयोजनातील सरकारी खर्च आणि त्याच्या अर्थव्यवस्थेवरील प्रभावावर प्रकाश टाकतो. निवडणूक खर्चाच्या वाढत्या आकडेवारी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापरामध्ये वाढ, तसेच निवडणूक आयोजनाच्या आकारमान आणि त्याच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामांचा विस्तृत विचार केला गेला आहे.

Read More

Holi 2024: होळीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, पहा संपूर्ण माहिती

हा लेख होळी २०२४ च्या सणाच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणामांचा विश्लेषण करतो, ज्यामध्ये स्थानिक व्यवसाय, पर्यटन, आणि ई-कॉमर्स क्षेत्रांमधील वाढीवर प्रकाश टाकला गेला आहे. याद्वारे, होळीच्या उत्सवांनी अर्थव्यवस्थेला कसे चालना दिली, हे समजून घेण्यास मदत होईल.

Read More

UPI Payment: 70 टक्के लोक यूपीआयचा वापर बंद करणार? ‘हे’ आहे कारण

यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारल्यास 70 टक्के लोक याचा वापर बंद करतील, असे एका सर्व्हेमध्ये समोर आले आहे. या व्यवहारांवर शुल्क आकारल्यास काय परिणाम होऊ शकतात, याविषयी जाणून घेऊयात.

Read More

Amrit Bharat Express: सर्वसामान्यांसाठीच्या या लग्झरी ट्रेनमध्ये काय आहे खास? जाणून घ्या वैशिष्ट्ये व तिकीट दर

सरकारकडून वंदे भारत एक्सप्रेसच्या पाठोपाठ आता सर्वसामान्यांना परवडेल अशी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. लवकरच 50 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन देशभरात धावताना दिसतील.

Read More

UDAN Scheme: UDAN योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ९ व‍िमानतळांना ५६१.२० कोटींचे बजेट मंजूर, पहा संपूर्ण माहिती

या लेखामध्ये महाराष्ट्रातील नऊ विमानतळांच्या उड्डाण योजने अंतर्गत पुनरुज्जीवन आणि संचालनासाठीच्या उपक्रमांची माहिती दिली गेली आहे. यात विकासाची नवी दिशा, उद्योगांची मागणी आणि आव्हाने व यशाच्या प्रमुख घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, जे राज्यातील आर्थिक विकास आणि संपर्कतेसाठी महत्वपूर्ण आहेत.

Read More