Auto Expo 2023: जाणून घ्या, Tiago EV Blitz कधी लॉंच होणार आणि काय आहेत फीचर्स?
Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक कार लॉंच केल्या आहेत, त्यापैकी एक टाटा टियागो ईव्ही ब्लिट्झ आहे. कंपनीने अजून Tata EV Blitz ची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक असू शकते जी कंपनी 8 ते 9 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Read More