World Economic Forum Davos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला रवाना, मोठी गुंतवणूक आणणार
World Economic Forum Davos: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस येथे 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या वार्षिक गुंतवणूक परिषदेसाठी रविवारी मध्यरात्री रवाना झाले. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये महाराष्ट्राचे स्वतंत्र दालन असून या परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनेक गुंतवणूक करार होणार आहे.
Read More