Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Fire Boltt Supernova भारतात लाँच, अॅपल वॉच अल्ट्रा प्रमाणे आहे डिझाइन

Fire Boltt Supernova :फायर बोल्ट सुपरनोव्हामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 आहे. याशिवाय यात इनबिल्ट मायक्रोफोन आणि कॉलिंगसाठी स्पीकर आहे. कॉलिंगसाठी स्मूथ कनेक्टिव्हिटीचा दावा कंपनीने केला आहे. कॉलिंगसाठी एक डायलपॅड देखील आहे, ज्यामध्ये तुम्ही कॉल हिस्ट्री पाहू शकता.

Read More

Forex Reserves: वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला, सोन्याच्या साठयात वाढ

Forex Reserves : वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला आहे. सोन्याच्या साठयात वाढ झालेली दिसून येत आहे. देशाचा परकीय चलन साठा 6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 1.268 अब्ज डॉलरने कमी होऊन 561.583 अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी, 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात तो 562.851 अब्ज डॉलर इतका होता.

Read More

Union Budget 2023: ‘सरकारचा अर्थसंकल्प असू शकतो व्यावहारिक, पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्राला मिळेल प्राधान्य’

Union Budget 2023 : यावेळचा सरकारचा अर्थसंकल्प व्यावहारिक असेल. तसेच पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्राला मिळेल प्राधान्य असा विश्वास मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य धोरण अधिकारी राजीव शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

Read More

Pakistan Crisis: उपासमारानंतर पाकिस्तानसमोर नवीन संकट, State Bank of Pakistan चे धक्कादायक विधान

भुकेने त्रस्त पाकिस्तानसमोर आणखी एक नवीन समस्या आली आहे. गेल्या काही दिवसांत, पाकिस्तानी लोकांचे भुकेने रडताना आणि पीठासाठी भांडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नवीन माहितीनुसार, इतर देशांतून पाकिस्तानला पाठवलेली रक्कम 31 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

Read More

Room Heater Side Effects: हिवाळ्यात रूम हीटर सुरू करून झोपणं ठरू शकतं धोकादायक; जाणून घ्या कारण

Room Heater Side Effects: हिटरमुळे तुम्हाला थंडीपासून संरक्षण तर मिळेल पण हीटर हा तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, कसा? चला जाणून घेऊयात.

Read More

India Retail Inflation: महागाईला ब्रेक! किरकोळ बाजारातील महागाईचा दर रोडावला

मागील काही महिन्यांपासून महागाई सतत वाढत असून त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता येत्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. किरकोळ बाजारातील महागाई मार्चपर्यंत 5 टक्क्यांच्याही खाली येऊ शकते, असे एसबीआयने केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Read More

Makar Sankranti Special: माहित करून घ्या, हलव्याच्या दागिन्यांच्या किमती..

Makar Sankranti Special: लहान मुलं, नवरी, नवरदेव, मुलगी, जावई या सगळ्यांना मकरसंक्रातीला काळे कपडे आणि हलव्याचे दागिने देवून सजवतात. लहान मुलांच्या बोरन्हाणला त्यांना दागिने घालून छान राधा कृष्ण बनवतात. तर हे हलव्याचे दागिने मिळतात कुठे आणि त्याची किंमत काय असू शकते जाणून घेऊया.

Read More

MAARG Portal: स्टार्टअप चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

विविध भौगोलिक परिस्थिती, कार्यक्षेत्रात स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारे 'मार्ग' पोर्टल 16 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.MAARG पोर्टल (Mentorship, Advisory, Assistance, Resilience and Growth) व्यासपीठाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे.

Read More

Apple Watch वर खटला दाखल; अडचणीत येण्यामागचे 'हे' आहे खरे कारण

Apple Watch: अ‍ॅप्पल वॉच सीरीज 6 आणि त्यानंतरचे मॉडेल एका नव्या पेटंटच्या संकटात सापडले असून अमेरिकेत त्याच्यावर खटला चालू आहे.

Read More

Tata Play: टाटा प्ले वर आता दिसणार प्रादेशिक OTT प्लॅटफॉर्म

प्रादेशिक भाषेतील मनोरंजनपर कार्यक्रमाला आता राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त होत आहे. मल्याळी आणि ओडिया भाषेतील करमणूकपर कार्यक्रमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीTata Play प्रयत्नशील आहे.

Read More

Keeway SR25: Keeway ने लॉंच केली Twin Cylinder वाली भन्नाट बाइक, जाणून घ्या फीचर्स

Keeway SR25: 2023 ऑटो एक्सपो 11 जानेवारीपासून सुरू झाला आहे, काल ऑटो एक्सपोच्या पहिल्या दिवशी ग्राहकांसाठी रेट्रो दिसणारा Keeway SR250 लॉन्च करण्यात आला आहे. या बाईकची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

Read More