Google च्या नफ्याचा आकडा तुम्हाला चक्रावून टाकेल!
Google Layoffs News: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन 'गुगल'ची मूळ कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. Google ने एवढी मोठी कर्मचारी कपात करताना यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. पण गतवर्षीपासूनच जे Layoff सत्र सुरू झाले आहे, त्यामागे कंपन्यांना असणाऱ्या आर्थिक समस्या हे कारण दिल जातय. या पार्श्वभूमीवर गुगलचा नफा किती असेल, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.
Read More