Money Saving Tips: 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैशांची बचत करा
Money Saving Tips: थेंबे थेंबे तळे साचे, असाच प्रकार पैशांच्या बाबतीही आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आजच्या लेखातील टिप्स जाणून घ्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Money Saving Tips: थेंबे थेंबे तळे साचे, असाच प्रकार पैशांच्या बाबतीही आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आजच्या लेखातील टिप्स जाणून घ्या.
Read Moreयुनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI - Unique Identification Authority of India) ने ऑनलाइन पडताळणीच्या कामात सहभागी असलेल्या युनिट्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. ते कोणते? ते पाहूया.
Read MoreLoan applications: गृहकर्ज ही सुरक्षित कर्जे आहेत जी तुम्हाला तुमच्या बचत किंवा इतर मासिक खर्चाला बाधा न आणता तुमचे स्वप्नातील घर खरेदी/नूतनीकरण करण्यास मदत करतात. तुम्हाला गृहकर्जाची नितांत गरज आहे आणि तुम्ही केलेला अर्ज बँकेकडून फेटाळला जात आहे, तर त्यामागे काय कारण असू शकते जाणून घेऊया.
Read Moreनॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड करून कुणी कोट्यवधी रुपये कमावतो तर कुणी कोट्यवधी रुपये गमावतो. मात्र आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजलाच 100 कोटी गमवावे लागणार आहेत. का ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read Moreबॉलिवूडला आणि हॉलिवूडलाही मागे सारत साऊथच्या चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. RRR आणि KGF Chapter 2 चित्रपटांनी मार्केट गाजवलं. 2022 वर्षात देशातील थिएटर्सनी बॉक्स ऑफिसवर 10 हजार कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. कोरोनापूर्व म्हणजे 2019 साली जेवढी थिएटर्सनी कमाई केली होती त्या रकमेच्या जवळपास कमाई 2022 सालातही थिएटर्सनी केली.
Read MoreMumbai-Goa Highway: आता कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई गोवा महामार्गाचा पुनर्विकास होऊन हायस्पीड महामार्ग करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घोषित केले आहे.
Read MorePetrol Diesel Price Today: देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे. इथे पेट्रोलसाठी 84.10 रुपये आणि डिझेलसाठी 79.74 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे.
Read MoreVed Box office Collection रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल चार आठवडे झाले, तरी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडाली आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या 24 व्या दिवशी ही कोटयावधी रूपये कमवित आहे. जाणून घेवुयात वेड चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन.
Read MoreMhada Lottery 2023: लवकरच म्हाडा मुंबईमध्ये 4000 घरांची सोडत काढणार आहे. विशेष म्हणजे ही घरे प्राईम लोकेशनवर असूनही यांची किंमत अतिशय रास्त आहे. कोणती आहेत ही लोकेशन जाणून घ्या.
Read Moreदेशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना (Government Scheme) राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना त्यांची माहिती द्यावी लागते. पण सायबर गुन्हेगार चुकीच्या माहितीच्या आधारे लोकांची फसवणूक करतात. अशाच एका बनावट योजनेचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. त्यापासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Moreमागणीनुसार गहू, आटा आणि मैद्याचा पुरवठा होत नसल्याने स्नॅक्स पदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे निर्मिती खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे पाव, बटर, ब्रेड आणि गव्हापासून तयार होणाऱ्या विविध स्नॅक्स अन्नपदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
Read MoreReal Estate Agent: रिअल इस्टेट एजंट हा मालमत्तेचा विक्रेता आणि खरेदीदाराच्या मधील दुवा असून यापुढे एजंटला महारेराची परीक्षा पास होऊनच अधिकृत एजंट बनता येणार आहे.
Read More