Online Taxi Service: खासगी वाहनांना व्यावसायिक व्यापार करता येणार नाही
खासगी वाहनांना व्यावसायिक वापर करता नाही असा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. Rapido या मोबाईल ऍप आधारित वाहतूक सेवेच्या बंदीनंतर हा निर्णय घेतला गेला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
खासगी वाहनांना व्यावसायिक वापर करता नाही असा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. Rapido या मोबाईल ऍप आधारित वाहतूक सेवेच्या बंदीनंतर हा निर्णय घेतला गेला आहे.
Read Moreकोरोनामुळे भारतातल्या लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. जवळची एकही व्यक्ती कोरोनात दगावली नाही, असं कोणीही छातीठोकपणे म्हणू शकणार नाही. प्रत्येकालाच महामारीची झळ बसली. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने अनेकांना चांगले उपचारही मिळाले नाही. अशा वेळी आरोग्य विमा कामाला आला असता.
Read MoreWhatsApp Update: व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट iOS वापरकर्त्यांसाठी Apple App Store मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत.
Read MorePetrol Diesel Rates: आज सलग 243 वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, जाणून घ्या सविस्तर
Read MoreIIT Madras : सध्या ज्या संस्थांना सुरक्षितता आणि गोपनीयतेची नितांत गरज आहे अशा संस्थांना BharOS या स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच्या सेवा पुरवल्या जात आहेत. ही देशी मोबाइल ओएस अधिक विश्वासार्ह मानली जाते.
Read MoreAutomatic Arm: माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला असून हैद्राबादमधील एका कंपनीने याला विकसित केले आहे.
Read Moreकोरोना महामारीच्या काळात ठप्प झालेल्या Indian Railways ने कमाईच्या बाबतीत पुन्हा वेग पकडला आहे. रेल्वेला कोणत्या मार्गातून किती उत्पन्न मिळाले ते जाणून घेणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
Read MoreFish Price Hike: वाढत्या थंडीमुळे मासे महागले (Fish Price Hike) आहेत. महागाईने सर्वच क्षेत्र व्यापले आहेत, आणि आता ती माशांवरही पोहचली आहे.
Read Moreरिलायन्स जिओ हा भारतातील सर्वात शक्तीशाली ब्रँड बनला आहे. तसेच जगभरातील टॉप ब्रँडमध्ये जिओने नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टेलिकॉम नेटवर्कमध्ये जिओने भारतामध्ये जी आघाडी घेतली आहे त्याचे यश आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे.
Read MoreEV च्या बाबतीत ग्राहकांच्या मनात असलेली सध्याची सर्वात मोठी शंका म्हणजे त्याची ड्रायव्हिंग रेंज. रस्त्याच्या मधोमध स्कूटरचे charging संपणार नाही ना याची काळजी असते. मात्र ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 300 किमीपर्यंत धावू शकते.
Read MoreSugar Exports: ब्राझीलनंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा(LMT) जास्त उसाचे उत्पादन झाले आहे.
Read Moreकायदा सगळ्यांसाठी एकच आहे, असं आपण म्हणतो. पण, दर वेळी सरकारी यंत्रणांकडून त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही. पण, ग्रेट ब्रिटनमध्ये पंतप्रधान रिषी सुनक यांना एक व्हीडिओ मुलाखत महागात पडलीय. गाडीत बसले असताना सीटबेल्ट न लावल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
Read More