Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Xiaomi Anniversary Sale 2023: शाओमीच्या 'या' भन्नाट स्पर्धेत भाग घ्या आणि फुकटात शॉपिंग करा

Xiaomi Anniversary Sale 2023: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विक्री करणाऱ्या शाओमी या कंपनीने भारतात यशस्वीरित्या 8 वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे. कंपनीने नवव्या वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्ताने 'शाओमी अ‍ॅनिव्हर्सरी सेल 2023' लाईव्ह करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांसाठी एक कमाल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Satyaprem Ki Katha BO Collection: कार्तिक आणि कियाराची फिल्म गाठेल का 100 कोटींचा टप्पा? जाणून घ्या बजेट आणि कमाईबद्दल

Satyaprem Ki Katha BO Collection: बॉलिवूड फिल्म 'सत्यप्रेम की कथा'च्या कमाईमध्ये बॉक्स ऑफिसवर घट होताना दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा तरी गाठेल का? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या फिल्मने बजेटपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. यानिमित्ताने फिल्मचे बजेट आणि 14 दिवसांची कमाई जाणून घेऊयात.

Read More

Oppo Reno Series Launched in India: भारतीय बाजारपेठेत ओपो कंपनीची 'Reno 10 5G' सीरिज लॉन्च; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Oppo Reno Series Launched in India: नामांकित ओपो कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत 'Reno 10 5G' सीरिज लॉन्च केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने 3 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या तिन्ही फोनमध्ये कंपनीने कोणते फीचर्स दिले आहेत आणि त्यासाठी ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतील, जाणून घेऊयात.

Read More

IRCTC Gujarat Tour Package: फक्त 15 हजारात गुजरात फिरण्याची संधी! जाणून घ्या रेल्वेच्या खास टूर पॅकेजबद्दल...

IRCTC Gujarat Tour Package: तुम्हाला देखील गुजरात फिरण्याची इच्छा असेल, तर आयआरसीटीसीने केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई टूर (Kevadia with Ahmedabad Ex Mumbai) पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Travel Gadgets: प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी 'हे' पाच गॅजेट्स ठेवा सोबत; जाणून घ्या किंमत

Travel Gadgets: तुम्हाला देखील पावसाळ्यात बाहेर फिरायला जायला आवडते का? जर आवडत असेल, तर तुमच्याकडे काही गॅजेट्स असणे गरजेचे आहे. या गॅजेट्समुळे तुमचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल. कोणते आहेत ते गॅजेट्स जाणून घेऊयात.

Read More

Trekking and Budget: ट्रेकला जाताय, बजेट प्लॅनिंग केले का? सेफ्टी गिअर्सपासून इन्शुरन्सपर्यंत जाणून घ्या एकाच क्लिकवर

Trekking With Budget: ट्रेकिंगचा सिझन सुरु झाला आहे. विकेंड्सचे प्लॅन ठरत आहेत.तुम्ही जर यंदाच्या सिझनमध्ये ट्रेक करणार असाल त्यासाठी बजेट काय किंवा कोणती खबरदारी घ्यावी याविषयी बोरिवलीतील माउंटेन स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीचे प्रमुख नंदू चव्हाण यांनी महामनीशी संवाद साधला.

Read More

Jio Bharat Vs Nokia 110 4G: कमी बजेटमध्ये कोणता 4G फोन खरेदी करावा? वाचा सविस्तर

Jio Bharat Vs Nokia 110 4G Phone: भारतातील 2G आणि 3G वापरकर्त्यांसाठी रिलायन्स जिओ कंपनीने त्यांचा 'जिओ भारत फोन' आणि नोकिया कंपनीने 'Nokia 110' हा फोन लॉन्च केला आहे. हे दोन्ही फोन परवडणाऱ्या किंमतीत सादर केले असून यामध्ये 4G सुविधा आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत. जर तुमचे बजेट देखील कमी असेल, तर तुम्ही कोणता फोन खरेदी करणे उत्तम ठरले, जाणून घ्या.

Read More

Tecno Camon 20 Premier 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च; 'या' तारखेपासून मोबाईल खरेदी करता येणार, किंमत जाणून घ्या

Tecno Camon 20 Premier 5G Launched in India: 'टेक्नो' कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. Camon सीरिज अंतर्गत कंपनीने 5G फोन ग्राहकांसाठी प्रस्तुत केला आहे. या फोनमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Nothing Earbuds 2 Launch: 'या' शॉपिंग वेबसाईटवर नथिंग इअरबड्स 2 खरेदी करता येणार! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Nothing Earbuds 2 Launch: नथिंग (Nothing) कंपनीने त्यांचे नवीन इअरबड्स लॉन्च केले आहेत. या इअरबड्समध्ये कंपनीने अनेक आधुनिक फीचर्स दिले असून ते ब्लॅक रंगात उपलब्ध करून दिले आहेत. हे इअरबड्स ग्राहकांना कुठून आणि किती रुपयांना खरेदी करता येतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Dhoni and Kohli New Worth:कोण आहे सर्वाधिक श्रीमंत! एम.एस धोनी की विराट कोहली, जाणून घ्या दोघांची संपत्ती

Dhoni and Kohli New Worth: धोनी आणि कोहली या दोघांनी क्रिकेटची कारकिर्द गाजवली आहे. शेकडो ब्रॅंड्सची ते जाहिरात करतात. यात विराट कोहलीची संपत्ती ही एम. एस धोनीपेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते.

Read More

Bollywood Highest Taxpayers: बॉलिवूडमधील 'या' 5 कलाकारांनी आत्तापर्यंत भरला आहे सर्वाधिक टॅक्स

Bollywood Highest Taxpayers: बॉलिवूडमधील कलाकारांच्या दैनंदिन आयुष्याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात खूपच कुतूहल असते. हे कलाकार एका चित्रपटासाठी लाखो- कोटी रुपयांचे मानधन घेतात, हे तर आपल्याला ठाऊकच आहे. मात्र कोणते बॉलिवूड कलाकार सर्वाधिक टॅक्स भरतात, त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

Read More

iQOO Neo 7 Pro Launched in India: भारतात iQOO कंपनीचा 'Neo 7 Pro' स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

iQOO Neo 7 Pro Launched in India: 'iQOO' कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात नुकताच लॉन्च केला आहे. 'iQOO Neo 7 Pro' असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना दोन स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत काय? बुकिंग कधीपासून करता येईल? ऑफर्स काय आहेत, याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

Read More