Sonam Kapoor Net worth 2023: बोल्ड अँड ब्युटीफुल 'सोनम कपूर' आहे कोट्यावधींची मालकीण; एकूण संपत्ती किती? जाणून घ्या
Sonam Kapoor Net worth 2023: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची कन्या सोनम कपूरला (Sonam Kapoor) आपण सगळेच ओळखतो. ती नेहमीच स्वतःच्या स्टाईलमुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. आज 9 जून रोजी सोनमचा वाढदिवस असून तिने 37 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने तिच्या नेट वर्थ बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Read More