Retirement:रिटायरमेंटमध्ये या गोष्टी करणे टाळा!
Retirement: रिटायरमेंटच्या काळातील काही चुका आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकतात. त्यामुळे अशा चुका आवर्जून टाळणे गरजेचे आहे. चला तर या चुका नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहू.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Retirement: रिटायरमेंटच्या काळातील काही चुका आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकतात. त्यामुळे अशा चुका आवर्जून टाळणे गरजेचे आहे. चला तर या चुका नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहू.
Read MoreICC World Cup 2023: येत्या 5 ऑक्टोबर 2023 पासून भारतात क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. ऐन दसरा आणि दिवाळी या सणासुदीत ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे बाजारामध्ये उत्साही वातावरण आहे.
Read MoreJio Special Offer: रिलायन्स जिओने आपल्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना एका स्पेशल ऑफर अंतर्गत वेगवेगळ्या रिचार्ज प्लॅनवर फ्रीमध्ये अतिरिक्त डेटा दिला जात आहे.
Read MoreHow to Avoid UPI Scams: तुमच्या युपीआय अकाउंटवर कोणत्याही संशयास्पद गोष्टी होत असतील, जसे की अनोख्या नंबरवरून येणारे पैसे, किंवा तुमच्या अकाउंटच्या सेटिंगमधील बदल तर लगेच बँकेला कळवा आणि बँक खाते रिकामे होण्यापासून वाचवा.
Read Moreअलीकडच्या काळात ऑफरसाठी लावलेले नियम अटी, तसेच महागड्या वस्तूंच्या बाबतीत डिलिव्हरी बॉयकडून होणारी फसवणूक असे प्रकार घडतात. तसेच तुम्ही मागवलेली एखादी वस्तू डिलिव्हरीच्या काळात डॅमेज होण्याचीही शक्यता वाढते, तसे झाल्यास तुमचा वेळ आणि काही वेळा पैसा देखील वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे ॲमेझॉन अथवा इतर कोणत्याही वेबसाईटवरून खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत आपण जाणून घेऊयात..
Read More2023 च्या पहिल्या सहामाहीमध्ये भारतात टीव्हीच्या मागणीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंटरनॅशन डेटा कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात जवळपास 4.5 दशलक्ष दूरदर्शन भारतात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 2022 या संपूर्ण वर्षात 9.8 दशलक्ष टीव्हीचे युनिट्स भारतात आयात झाले होते.
Read Moreसध्याचे सणासुदीचे दिवस लक्षात घेता कंपनीने 22 सप्टेंबर 2023 पासून एक खास सेल आयोजित केलाय. या सेलमध्ये थोडेथोडके नाही तर 5500+ ब्रँडचे कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. अजिओने ली अँड रँग्लर (Lee & Wrangler) आणि मार्क्स अँड स्पेन्सर (Marks and Spencer) यांच्या सहयोगाने हा सेल लाइव्ह केला आहे.
Read Moreवॉटर प्युरिफायर तुम्ही भाड्यानेही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मासिक भाडे भरावे लागेल. अनेक आघाडीच्या कंपन्या फिल्टर भाड्याने देतात. दुरूस्ती, देखभालीचा कोणताही खर्च न करता तुम्हाला शुद्ध पाणी प्यायला मिळेल. तात्पुरत्या काळासाठी जर तुम्हाला फिल्टर हवे असेल तर तुम्ही रेंटवर घेऊ शकता. सविस्तर माहिती वाचा.
Read MoreSanju Samson Net Worth: संजू सॅमसनने भारतीय संघाकडून फारशी चमकदार कामगिरी केली नाही मात्र त्याने आयपीएलमधून आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. 2012 पासून संजू सॅमसन आयपीएल खेळत आहे.
Read MoreVoltas Offers for Ganesh Festival: वोल्टासने अनेक सेवा देण्याची घोषणा केली असून, एसीच्या एक्सचेंज ऑफरसोबत ग्राहकांना कॅशबॅक, इझी ईएमआय, एक्सटेंडेड वॉरंटी आणि इन्स्टॉलेशनची सेवा मिळणार आहे.
Read Moreसध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, नंतर दसरा आणि त्यानंतर येणारा दिवाळसण लक्षात घेऊन BIBA ने एकाहून एक सरस असे ड्रेस या सेलमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. या सेलमध्ये अनारकली या ड्रेसवर 40% हुन अधिक सवलत दिली जाते आहे.
Read MoreLaptop on Rent: लॅपटॉपचा नेहमी वापर होत नसेल तर त्याच्यासाठी हजारो रुपयांची गुंतवणूक कशाला करायची. त्याचा नियमित वापर केला नाही तर त्यात बिघाडसुद्धा होऊ शकतो. यासाठी लॅपटॉप भाड्याने घेतला तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.
Read More