Nothing Phone 2 Discount Offer: नथिंग फोन 2 वर 'या' ठिकाणी मिळतोय 8000 रुपयांचा डिस्काउंट! कसा घ्याल लाभ,जाणून घ्या
Nothing Phone 2 Discount Offer: भारतीय बाजारपेठेत नथिंग कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन 11 जुलै 2023 रोजी लॉन्च केला. हा फोन कालपासून म्हणजेच 21 जुलै 2023 पासून विक्रीसाठी ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. या ठिकाणी या फोनच्या खरेदीवर 8000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. तो डिस्काउंट तुम्ही कसा मिळवू शकता, ते जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
Read More