Pune Darshan Bus: AC बसमधून पुणे दर्शन फक्त 500 रुपयांत; थांबे, पर्यटन स्थळांसह सर्व काही जाणून घ्या
पुण्यातील प्रेक्षणीय आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळे पाहण्यासाठी PMPML ची खास बस सेवा आहे. फक्त 500 रुपयांत नागरिकांना 16 ठिकाणांची सफर करता येईल. AC बसमधून संपूर्ण पुण्याचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट बुक करता येईल. जाणून घ्या कोणत्या मार्गांवर ही बस धावते.
Read More