REIT vs Own property: रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीसाठी कोणता पर्याय निवडावा?
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण , REIT की स्वत:ची प्रॉपर्टी यापैकी काय निवडाव असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी या दोन्हीचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण , REIT की स्वत:ची प्रॉपर्टी यापैकी काय निवडाव असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी या दोन्हीचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे.
Read Moreरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्याने आता बँकांची कर्जेही महागणार आहेत. यामुळे मासिक बजेट सांभाळताना कसरत करावी लागणार आहे.
Read Moreराष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) या पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन प्रकारची अकाऊंट उघडता येतात. यामध्ये गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्यात काय फरक आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read Moreकमावत्या वयातच निवृत्तीनंतरच्या जीवनाचा विचार करणे आवश्यक असते. यादृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. यातील एका NPS योजनेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
Read Moreज्याला शेअर बाजारातील अस्थिरता अजिबातच नको आहे पण दीर्घकाळ गुंतवणूक करून एक मोठी रक्कम हाताशी हवी आहे त्यांच्यासाठी PPF हा एक मोठा आधार ठरलेला आहे. पण, गेल्या काही वर्षात यात सुमारे पाच टक्के इतकी घट झाली आहे.
Read Moreगुंतवणूकीचे विविध पर्याय नियमित पगार मिळणाऱ्या गुंतवणूकदारांसामोर असतात. यातले हे 6 पर्याय जाणून घ्या.
Read MoreBest Investments For Millennials: गुंतवणुकीसाठी आज बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी वयात तरुणांनी गुंतवणुकीची सवय लावायला हवी.
Read Moreआरबीआयच्या (Reserve Bank of India) डिजिटल फॉर्मबद्दल बरीच चर्चा आहे. त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. छोट्या-मोठ्या खरेदीसाठी तुम्ही या आभासी चलनाचा वापर करु शकाल.
Read MoreIs 100% digital transactions possible? : आजच्या डिजिटल युगात जवळपास सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. पण आजही ऑनलाईन व्यवहारांबद्दल पाहिजे तेवढी जागरूकता नसल्याने 100% व्यवहार ऑनलाईन होत नसल्याचे चित्र आहे. डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना, तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.
Read MoreBank RD vs Post office RD : सरकारी, खासगी, फायनान्स बॅंक्स तसेच टपाल कार्यालयांमध्ये रिकरींग डिपॉझिटची सोय असते. आरडीचा कार्यकाळ जितका जास्त असतो त्यानुसार गुंतवणूकदारांचा फायदा वाढतो. कोणत्या बँकेत किती व्याज मिळेल तसेच कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये आरडीची चांगली सूट आहे याची पुरेशी माहिती घेऊन गुंतवणूक करावी.
Read MoreLeave Travel Concession: इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 192 (1) नुसार असे सांगण्यात आले आहे की, कंपनीने कर्मचार्यांना पगार देण्यापूर्वी टीडीएस कापला पाहिजे. तसेच कलम 10(5) अंतर्गत असे नमूद करण्यात आले आहे की, कर्मचार्यांना एलटीसी अर्थात कंपनीच्या खर्चाचा एक घटक म्हणून केलेल्या पेमेंटला कर आकारणीतून सूट देण्यात यावी.
Read MoreUPI Transactions Hit Record : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने गेल्या महिन्यातील डिजिटल व्यवहारांची माहिती दिली. गेल्या महिन्यात 678 कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली होती. यानंतर पुढच्या महिन्याभरात सुमारे 72 कोटी इतके अधिक व्यवहार पार पडले आहेत.
Read More