Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Tips to Save Money with a Low Income: कमी पगार, तो ही वेळेत होत नाही....मग करा अशी बचत!

अरे यार! आधीच कमी पगार, तो ही वेळेवर होत नाही. त्यात किती ही बचत करण्याचा प्रयत्न केला तर होत नाहीच. हा संवाद अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये ऐकायला मिळत असतो. पण यावर उत्तर मात्र काहीच मिळत नाही. नो टेन्शन! याचे उत्तर आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Read More

Government is offering HBA : घर बांधण्यासाठी सरकार 7.1% दराने HBA देत आहे, पात्रता आणि नियम घ्या जाणून

केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA - House Building Advance) देते. या योजनेअंतर्गत, केंद्रीय कर्मचारी 31 मार्च 2023 पर्यंत 7.1% दराने हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स सुविधा घेऊ शकतात.

Read More

Loan against property : लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हा पर्याय गरजेच्या वेळी येतो कामी, जाणून घ्या कसा?

LAP (Loan Against Property) चा एक फायदा म्हणजे कमी EMI. कारण गृहकर्जाच्या तुलनेत व्याजदर कमी आहेत. LAP हे सुरक्षित कर्ज आहे, ते मिळवण्याची प्रक्रिया तणावमुक्त आणि जलद आहे.

Read More

financial gifts for Christmas 2022 : ख्रिसमस 2022 च्या निमित्ताने तुमच्या प्रियजनांना द्या 'या' 5 आर्थिक भेटवस्तू

ख्रिसमस (Christmas 2022) हा सण प्रेम आणि आनंद आणि शांतीचा उत्सव समजला जातो. कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता देण्याची भावना या सणातून निर्माण होते. या सणाच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना देता येतील अशा 5 आर्थिक भेटवस्तू (financial gifts) आज आपण पाहूया.

Read More

New locker rules : 1 जानेवारीपासून बँक लॉकरचे नियम बदलणार

एसबीआय (SBI – State Bank of India) आणि पीएनबीसह (Punjab National Bank) इतर बँका त्यांच्या ग्राहकांना बँक लॉकरच्या नवीन नियमांची माहिती एसएमएसद्वारे देत आहेत.

Read More

PPF Account Extension : पीपीएफ खाते किती वेळा एक्स्टेंड करता येते, काय आहेत त्याचे नियम?

PPF (Public Provident Fund) खाते विस्तार 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये केले जाते. जर तुम्ही PPF योजनेतही गुंतवणूक केली असेल आणि 15 वर्षांनंतरही ते योगदानासह चालू ठेवायचे असेल, तर तुम्हाला त्याचे खाते विस्ताराचे नियम माहित असणे आवश्यक आहे.

Read More

PRAN Card vs PAN Card : PRAN कार्ड आणि Pan कार्डमध्ये काय फरक आहे?

ज्याप्रमाणे पॅन कार्ड (PAN Card) 10 अंकी क्रमांक आहे, त्याचप्रमाणे प्राण कार्ड (PRAN – Permanent Retirement Account Number) हा 12 अंकी क्रमांक आहे. पण दोघांचे फायदे वेगळे आहेत.

Read More

चांगला Credit Score मिळवायचाय, तर या सोप्या गोष्टी नक्की करा

क्रेडिट स्कोअर (Credit Score) तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम करू शकतो. स्कोअर खालावला असेल तर कार, तारण (Mortgage) असे कोणतेही कर्ज घेणे कठीण होऊन बसते. समजा कर्ज मिळालेच तर अधिक व्याजदर द्यावा लागेल. यामुळे आपला क्रेडीट स्कोअर चांगला ठेवणे किंवा तो सुधारणे खूप गरजेचे आहे. मग हे स्कोअर कसे वाढवायचे ते पुढे वाचा.

Read More

Savings Tips: मजुरी करणाऱ्या पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी बचत कशी करावी?

Savings Tips: मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा सांभाळ करणाऱ्यांनी या वाढत्या महागाईमध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत कशी करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचे उत्पन्न जेमतेम आहेत आणि खर्च खूप जास्त. काही बचत योजना आणि गुंतवणूक यांच्या माध्यमातून सुद्धा मुलांचे भविष्य सुरक्षित होऊ शकते ते कसे जाणून घेऊया.

Read More

Life Insurance vs Equity: इन्शुरन्स म्हणजे मानसिक समाधान आणि आर्थिक स्वातंत्र्य!

Life Insurance vs Equity: इन्शुरन्स पॉलिसीचा मूळ हेतु पॉलिसीधारकाला मानसिक समाधान आणि त्याच्या पश्चात प्रियजनांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देणे हा असतो. त्या तुलनेत इक्विटीमध्ये केलेली गुंतवणूक आर्थिक सुरक्षिततेची किंवा लाईफ कव्हरची कोणतीही हमी देत नाही.

Read More

Mutual Fund Investment 2023: नवीन वर्षात गुंतवणूक करताय? या फंड्सबद्दल नक्की जाणून घ्या!

Mutual Fund Investment 2023: आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकणाऱ्या म्युच्युअल फंडची आकडेवारी घेऊन आलो आहोत. या आकडेवारीच्या आधारे तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि तुमच्या सोयीनुसार फंड निवडण्यात मदत होऊ शकेल.

Read More

business start up: 10000 रूपयाच्या गुंतवणुकीतून सुरू करू शकता 'हे' 5 व्यवसाय

Business Start Up: कमीत कमी गुंतवणूक (investment) करून व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे किमान 10,000 रुपये असतील, त्यातून सुद्धा तुम्ही व्यवसाय सुरू करून चांगले इन्कम घेऊ शकता, तर जाणून घ्या त्या व्यवसायांबद्दल.

Read More