Panipuri Business Income: पाणीपुरी व्यवसायात दिवसाचे इन्कम किती असू शकते?
Panipuri Business Income: पाणीपुरी हा सर्वांच्या आवडता पदार्थ आहे आणि भारतभर प्रसिद्ध सुद्धा आहे. मार्केट, मॉल, गार्डन, मंदिर (Market, Mall, Garden, Temple) या सर्व ठिकाणी आपल्याला पाणीपुरीचे स्टॉल दिसून येतात. इतके पाणीपुरी स्टॉल असल्यानंतर यांची कमाई किती होत असेल? प्रत्येकाची कमाई जवळपास सारखी होत असेल का? हा व्यवसाय करतांना खर्च किती येत असेल याबाबत माहित करून घेऊया.
Read More