Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Loan on EPF: ईपीएफवर ऑनलाईन कर्ज काढता येणे शक्य; प्रक्रिया जाणून घ्या

Loan on EPF: ईपीएफ खात्यातून मिळणारी रक्कम ही सेवानिवृत्तीनंतरचा आर्थिक आधार असतो. मात्र नोकरी करत असताना तुम्हाला या पैशांची गरज पडल्यास तुम्ही त्याचा वापर करू शकता. या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. हे कर्ज कसे काढायचे याची प्रक्रिया जाणून घेऊ.

Read More

पीएफ खात्याचा UAN नंबर विसरलात, तर 'या' तीन पद्धतीने माहिती करून घ्या

PF Account UAN Number: आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत किंवा महत्त्वाच्या वेळी आपल्या पीएफ खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) विसरतो. अशा वेळी गडबडून न जाता फक्त तीन पद्धतींचा अवलंब करून तुम्ही हा UAN नंबर मिळवू शकता.

Read More

Road Tax Concessions: जुन्या गाड्या स्क्रॅप करून नव्या गाडी खरेदीवर मिळवा कर सवलत

Road Tax Concessions: 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने असतील तरच ही सवलत दिली जाते हे देखील लक्षात असू द्या. ,महाराष्ट्र सरकार खासगी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या स्क्रॅपिंगनंतर जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करत असाल तर रोड टॅक्समध्ये 10% रिबेट सवलत दिली जाते.

Read More

Flexi cap funds : महिन्याच्या 10,000 रुपयांच्या एसआयपीनं 5 वर्षांत 11 लाखांपर्यंतची कमाई? जाणून घ्या कशी?

Flexi cap funds : मासिक 10,000 रुपये भरून साधारणपणे 5 वर्षांत भक्कम परतावा मिळणारी योजना मिळाली तर? गुंतवणूकदार अशा योजनांना नेहमीच प्राधान्य देतात. मात्र कधी कधी त्याबद्दल पुरेशी माहिती नसते. अशाच काही योजना आम्ही आपल्याला सांगणार आहोत. याचा कालावधीही कमी आहे आणि मिळणारा परतावा तुलनेनं जास्त आहे.

Read More

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च पाहून टेन्शन येतंय, मग LIC च्या 'या' पॉलिसीत करा गुंतवणूक

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च लक्षात घेता, पालकांनी योग्य वेळी आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक केले तर त्यातून मुलांसाठी एक चांगला शैक्षणिक फंड तयार होऊ शकतो. देशातील सर्वात मोठी आणि जुनी इन्शुरन्स कंपनी एलआयसीने (LIC) विशेष प्लॅन आणला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूकदार एक फंड उभा करू शकतो.

Read More

SIP Calculator: दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करेल लखपती! या टॉप 3 मिडकॅप फंडांतून मिळेल हमखास परतावा

SIP calculator : सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार एसआयपीवर (Systematic Investment Plan) विश्वास ठेवतात. एकीकडे शेअर बाजारातलं अनिश्चित वातावरण, होणाऱ्या उलथापालथी यामुळे गुंतवणूकदार इक्विटी फंडावर अधिक विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना अधिक सुरक्षित वाटणारा पर्याय म्हणजे एसआयपीच आहे. किरकोळ गुंतवणूकदार यालाच अधिक प्राधान्य देतात.

Read More

IDBI Bank New FD Scheme : गुंतवणूकदारांसाठी आयडीबीआयची नवी एफडी योजना

IDBI Bank : आयडीबीआय बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षापर्यंत एफडी गुंतवणूक करण्याची संधी दिल्या जात आहे. सोबतच योग्य दराने व्याजदर देखील दिल्या जात आहे.

Read More

Zero Credit Score: झिरो क्रेडीट स्कोअर असेल तरीही मिळेल लोन, जाणून घ्या काय आहे नियम!

Zero Credit Score: तुम्ही बँकेकडून कुठलं कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही ठरलेल्या वेळेत फेडता की नाही, नियमित हप्ते भरता की नाही, या सगळ्या आर्थिक शिस्तीच्या आधारे बँक तुमचे मूल्यांकन करत असते. परंतु Credit Score शून्य असेल तर काय कराल? जाणून घ्या या लेखात सविस्तर

Read More

TDS on Dividends: शेअर्स आणि म्युच्युअल फंड लाभांशावरील TDS कसा वाचवायचा?

इक्विटी शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर जर तुम्हाला डिव्हिडंड म्हणजेच लाभांश मिळत असेल तर त्यावरील TDS तुम्ही वाचवू शकता. लाभांशाची रक्कम 5 हजारांच्या पुढे असेल तर त्यावर 10 टक्के रक्कम कापून जाते. जर पॅनकार्ड नसेल तर 20% रक्कम वजा होते. या लेखात पाहूया डिव्हिडंडवरील TDS वाचवण्याचे पर्याय कोणते.

Read More

EPFO Alert: 3 वर्षांपर्यंत EPF खात्यात एकही रुपया न गुंतवल्यास खाते होईल बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती

EPFO Alert: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात 3 वर्षांपर्यंत कुठलीही गुंतवणूक न केल्यास तुमचे खाते बंद होऊ शकते. हे खाते पुन्हा सुरू कसे करावे? यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात? हे जाणून घ्या

Read More

Retirement Planning: एकाचवेळी मुलांचे शिक्षण व सेवानिवृत्तीचे आर्थिक नियोजन कसे कराल? जाणून घ्या

Retirement Planning: भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण मुलाचे शिक्षण व सेवानिवृत्तीचे नियोजन याचा योग्य असा ताळमेळ घालुन गुंतवणुकीचे ध्येय निर्धारित करणे आवश्यक आहे.

Read More

Tips For Savings: किराणामाल आणि भाजीपाला खरेदी करताना करा पैशांची बचत, जाणून घ्या टिप्स

Tips For Savings: महागाईच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीच्या खरेदीसाठी आपण नियोजन करायला हवं. अनावश्यक खर्च टाळायला हवा. अगदी भाजीपाला, फळे, दुध आदी वस्तू खरेदी करताना देखील पैशाचं नियोजन करायला हवं. बचतीच नियोजन कसं करावं हे जाणून घ्या या लेखात.

Read More