Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Gratuity : कंपनी ग्रॅच्युटी देत नाही? 'या' मार्गांचा करा वापर, व्याजासह मिळेल रक्कम!

एखाद्या कंपनीत काम करताना 5 वर्षाहून जास्त काळ लोटला. तसेच, तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे तुमची सेवा देत आहात. तरी देखील कंपनीने तुम्हाला काही कारणाने ग्रॅच्युटी देण्यास नकार दिला तर अशा वेळी तुम्ही कंपनीला कायदेशीर नोटिस पाठवू शकता. त्यांनतरही कंपनीकडून काहीच उत्तर आले नाही. मग तुमच्याजवळ अजून एक पर्याय बाकी असेल. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Budgeting Apps: मासिक खर्चाचा ताळमेळ बसवण्यात बजेटिंग अ‍ॅप्स कसे मदत करतात?

बऱ्याच वेळा छोटेमोठे खर्च कुठे होतात याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र, महिन्याभराचा विचार केला तर लक्षात येते की गरज नसलेल्या गोष्टींवरही हजारो रुपये खर्च झाले. आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च कोणते यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी बजेटिंग अ‍ॅप्स तुमची मदत करू शकतात.

Read More

Cibil Score: आपला सिबिल स्कोर आपल्या हाती, 'वन स्कोअर ॲप'

One Score Cibil Score App: बँकेत काही कामासाठी जावे आणि आपल्या अकाउंटमध्ये अचानक काही घट झाल्याचे कळावे किंवा आपल्या अकाउंट वर 'फेक लोन' ( कर्ज फसवणूक ) सारख्या गोष्टी झाल्याचे समजावे असे प्रकार आजकाल मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. सुमेधच्या बाबतीतही अचानक घडलेला फेक लोनचा प्रकार हा त्याच्यासाठी धक्कादायक ठरला. जाणून घेऊया त्याविषयी...

Read More

Zero Balance Account: झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट काय असते, त्यावर बँक व्याज देते का?

Zero Balance Account: झिरो बॅलन्स अकाउंट खात्यामध्ये ग्राहकाला किमान रक्कम ठेवण्याचे बंधन नसते. देशातील काही मोजक्या बँका ही सुविधा सर्वसाधारण ग्राहकांना देतात. अन्यथा झिरो बॅलन्स अकाउंट हे कॉर्पोरेट क्लाईंटसाठी ऑफर केले जाते. याबाबतची अजून माहिती जाणून घ्या.

Read More

Minimum Balance: बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान किती रक्कम असावी लागते?

Minimum Balance Amount in Saving Account: झिरो बॅलन्सची सुविधा बँका खासकरून कॉर्पोरेट कंपन्यांना देतात. काही बँका वगळता सर्व बँकांच्या बचत खात्यामध्ये किमान रक्कम ठेवणे गरजेचे असते.

Read More

Cash Deposit Limit in Saving Account: सेव्हिंग खात्यात किती पैसे ठेवू शकतो?

Cash Deposit Limit in Saving Account: प्रत्येकवेळी आपण पैसे घरात साठवून ठेवू शकत नाही. पैसे सुरक्षित राहण्यासाठी आपण ते बँकेत ठेवतो. बँकेत पैसे ठेवण्याचे किंवा साठवण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. पण बँकेतील सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवण्याचे लिमिट आहे. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

Money Saving Tips: पैशांची कमतरता असताना बचतीच्या प्रॅक्टिकल टिप्स जाणून घ्या

Money Saving Tips: पैशांची बचत करणे, हे प्रत्येकालाच जमते असे नाही. पण जेव्हा वाईट परिस्थिती येते. तेव्हा बचतीशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी बचतीच्या काही टिप्स जाणून घ्या...

Read More

Apps for Financial Literacy: आर्थिक साक्षरता वाढवणारे 'हे' 6 अ‍ॅप्स माहितीये का?

बचत, गुंतवणूक, शेअर मार्टेक ट्रेडिंग, पैशांचे व्यवस्थापन कसे करावे याची अनेकांना माहिती नसते. तसेच जे काही ज्ञान असते ते वरवर ऐकीव माहितीवर आधारित असते. मात्र, बाजारात अशी काही अ‍ॅप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही आर्थिक साक्षरता वाढवू शकता. एकही पैसा वाया न घालता आभासी ट्रेडिंग शिकू शकता.

Read More

Post Office Savings Account: पोस्टात बचत खाते आहे का? 'या' मिळतायेत सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Post Office Savings Account: बॅंकेत खाते उघडल्यास काही मर्यादा असतील तर त्या पाळाव्या लागतात. त्या पाळल्या नाहीत तर त्यासाठी बराच चार्ज द्यावा लागतो. पण, पोस्टात खाते उघडल्यास, तुमचे सर्व काम बजेटमध्ये होणार आहेत. कसे? ते सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Gratuity किती वर्षांच्या सर्व्हिसवर लागू होते? जाणून घ्या नियम

Gratuity: ग्रॅच्युटी म्हटले की अजूनही लोकांच्या डोक्यातून जुना 5 वर्षांचा नियम काही जात नाही. पण आता सरकारने ग्रॅच्युटीच्या नियमांमध्ये केलेले काही नवीन बदल जाणून घ्या.

Read More

Retirement Planning: रिटायरमेंटचे प्लॅनिंग करायचे आहे? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

काही गोष्टी वेळेतच पूर्ण केलेल्या चांगल्या नाहीतर पुढे त्रास होऊ शकतो. जसे की, तुम्ही म्हणत असाल रिटायरमेंटला वेळ आहे, पाहू-करू तर तुम्हाला रिटायरमेंटनंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवून तुम्ही आत्ताच रिटायरमेंटचे प्लॅनिंग करू शकता. ती प्लॅनिंग कशी करायची हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Disadvantages of Bank FD: मुदत ठेवींवर जास्त व्याज; तरीही तुमचंच नुकसान, कसं ते पाहा!

Disadvantages of Bank FD: मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे एवढे सारे फायदे असताना त्याचे काही नाही तर, बरेच तोटेही आहेत. त्यातील काही निवडक घटक आपण समजून घेणार आहोत.

Read More