Jobs In India : गेमिंग उद्योगात एक लाख नोकरींची संधी
भारतात गेमिंग उद्योग फोफावतोय हे एव्हाना स्पष्ट झालंय. आणि त्याप्रमाणे इथं नोकरीच्या संधीही नवीन वर्षात वाढणार आहेत. एका अधिकृत अहवालानुसार, या उद्योगाला 1,00,000 तरुणांची गरज आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतात गेमिंग उद्योग फोफावतोय हे एव्हाना स्पष्ट झालंय. आणि त्याप्रमाणे इथं नोकरीच्या संधीही नवीन वर्षात वाढणार आहेत. एका अधिकृत अहवालानुसार, या उद्योगाला 1,00,000 तरुणांची गरज आहे.
Read Moreजागतिक बँकेचे एक अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांनी पुढील आर्थिक वर्षांत भारतातील किरकोळ वस्तूंसाठीचा महागाई दर 5.1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील वर्षी महागाईवर नियंत्रण मिळवण्यात देशाला यश मिळेल असं दिसतंय.
Read Moreगेले काही दिवस शेअर बाजारामध्ये CL Educate Share चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता हा शेअरवर बोनस शेअर देखील मिळणार आहे. याचा सीएल एज्युकेटच्या शेअर धारकांना लाभ होणार आहे.
Read MoreUnion Budget 2023 Expectation Fuel Price: देशात सीएनजी इंधनावर आधारित गाड्या वापरणारे खूप लोक आहेत. पण, अलीकडे पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे सीएनजी इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत. म्हणूनच आगामी अर्थसंकल्पात या इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने अर्थमंत्रालयाला केली आहे. तसं झालं तर सीएनजीच्या किमती नक्की कमी होतील
Read MoreGold Smuggling Went Up: कोरोना संबधित कठोर लॉकडाउनमुळे तपास यंत्रणा आणि सुरक्ष यंत्रणा अलर्ट मोडवर होत्या, मात्र लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतर गैरप्रकरांमध्ये वाढ झाली आहे. सोने तस्करीत प्रचंड वाढ झाल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
Read MoreCrude skids below $80: कच्च्या तेलाचा भाव 80 डॉलर खाली घसरला आहे.कमॉडिटी बाजारात क्रूड ऑइलने रशिया-युक्रेन युद्धापूर्वीची पातळी गाठली आहे. याचा फायदा भारताला होणार आहे. यामुळे तेलाच्या आयातीचा खर्च कमी होईल. तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे.
Read Moreभारती एअरटेल टेलिकॉम कंपनीने तब्बल 184 देशांमध्ये चालणारा एकच मोबाईल प्लान बाजारात आणला आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी तो उपलब्ध आहे. सतत भ्रमंती करणाऱ्या लोकांसाठी हा प्लान उपयुक्त मानला जातोय.
Read Moreमुकेश अंबानी (Mukesh Ambani, Industrialist) आता JioMart नावाच्या त्यांच्या नवीन उपक्रमाद्वारे ई-कॉमर्समध्ये आपला हात आजमावण्यासाठी तयार आहेत. JioMart म्हणजे नक्की काय? ते कसे कार्य करते? ते आज आपण पाहणार आहोत.
Read Moreफेसबुक, ट्विटर यासारख्या आघाडीच्या टेक, मीडिया कंपन्यांनी अलीकडेच मोठ्या नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. त्या पाठोपाठ अमेरिकेतली एक अग्रणी अन्न प्रक्रिया उद्योगातली कंपनी पेप्सिकोनेही तसेच संकेत दिले आहेत.
Read Moreशालेय विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्तींच्या हातात दिसणाऱ्या अप्सरा आणि नटराजच्या पेन, पेन्सिलचे उत्पादन करणाऱ्या हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड (Hindustan Pencils Private Limited) या कंपनीच्या उत्पादनांविषयी माहिती मिळवणार आहोत.
Read MoreAkasa Air Year-End Sale: प्रवासी विमान वाहतूक सेवा व्यवसायात नव्यानेच पदार्पण केलेल्या आकासा एअरलाइन्सने सरत्या वर्षाचे औचित्य साधून तिकिटावर मोठी सूट देऊ केली आहे. 11 शहरांतून देशांतर्गत प्रवास करण्यासाठी 10% सूट देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. #YearEndSale असा हॅशटॅग कंपनीने तयार करत ट्विटरवरुन या ऑफरची माहिती दिली आहे.
Read MoreRBI MPC Meeting December 2022: आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी (दि.7 डिसेंबर, 2022) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक संपल्यानंतर रेपो दरात 35 बीपीएस पॉईंटने वाढ केल्याची घोषणा केली. यामुळे रेपो दर आता 6.25 टक्के झाला. तर देशाचे 2023 या आर्थिक वर्षातील सकल राष्टीय उत्पन्न (GDP) 7 टक्क्यांवरून 6.8 टक्के आणले आहे.
Read More