Paytm Share Buyback: जाणून घ्या पेटीएम बायबॅक शेअर ऑफर का आणत आहे?
Paytm Share Buyback: जेव्हा एखाद्या कंपनीला वाटते की, त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची व्हॅल्यू कमी झाली आहे किंवा खूपच खाली आली आहे; तेव्हा कंपनी शेअर बायबॅक ऑफर आणते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Paytm Share Buyback: जेव्हा एखाद्या कंपनीला वाटते की, त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची व्हॅल्यू कमी झाली आहे किंवा खूपच खाली आली आहे; तेव्हा कंपनी शेअर बायबॅक ऑफर आणते.
Read Moreतुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर सरकारी नोटिफिकेशची थोडी वाट बघा. देशभरात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 13,000 पदांसाठी सरकार जाहिराती देणार आहे. ही पदं कुठली आहेत आणि अर्ज कसे करायचे ते पाहा
Read MoreBSNL 4G to be upgraded to 5G: रिलायन्स जिओ, एअरटेल या कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील लवकरच 5G सेवा देणार आहे. दूरसंचार मंत्री पियूष गोयल यांनी याबाबत डेडलाईन जाहीर केली.
Read MoreE-commerce Fake Reviews: गुड प्रॉडक्ट, ऑसम, व्हेरी गुड, व्हेरी नाईस प्रॉडक्ट अशा प्रकाशचे अनेक रिव्ह्यू तुम्ही ई-कॉमर्स साइटवरती पाहिले असतील. सोबतच त्याला दिलेले फाइव्ह स्टारही तुम्हाला दिसले असतील. एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी हमखास आपण त्याचे रिव्ह्यू पाहतो. त्यानंतरच ती वस्तू घ्यायची किंवा ते हॉटेल बुक करायचे किंवा नाही हे आपण ठरवतो.
Read Moreभारतीय रेल्वेच्या टुरिझम आणि कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या IRCTC संस्थेनं देशांतर्गत रेल्वे पर्यटन पॅकेजेस पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पॅकेज उपलब्ध करून दिलं आहे. थायलंड पॅकेजसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार जाणून घेऊया…
Read MoreBharatPe: आघाडीची फिनटेक कंपनी 'भारतपे'चा माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर अडचणीत सापडला आहे. ग्रोवर आणि कुटुंबियांवर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात कंपनीने 88.67 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस ग्रोवरला पाठवली आहे.
Read Moreरेल्वेनं मालवाहतुकीत एक नवा उच्चांक रचला आहे. 6 डिसेंबर 2022 पर्यंत यंदाच्या वर्षी भारतीय रेल्वेनं 100 टन सामानंच लोडिंग केलंय. डिसेंबरचे तीन आठवडे बाकी असताना शंभर टनांचा आकडा पार करणं हा चांगला संकेत मानला जातोय.
Read MoreFinancial Literacy: वेगवेगळ्या घोटाळ्यांपासून स्वत:च्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी नागरिकांनी आर्थिक आणि डिजिटली साक्षर होणे काळाची गरज आहे. अन्यथा तुमचे असेच आर्थिक नुकसान होत राहील.
Read Moreतुम्ही तुमच्या आयफोनवर ट्विटर वापरणार असाल तर ब्लू टिकसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटरने आयफोनच्या एका धोरणाचा निषेध म्हणून तसा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे ट्विटर वेब पेजवर वापरणं कदाचित जास्त स्वस्त पडू शकेल
Read MoreDelivery duty paid: डीडीपी म्हणजेच डिलिव्हरी ड्युटी पेड (Delivery duty paid) हा शिपिंगचा एक प्रकार आहे ज्यामध्ये माल त्यांच्या योग्य ठिकाणावर पाठविण्याशी संबंधित सर्व जोखीम आणि शुल्कांसाठी विक्रेता जबाबदार असतो. डीडीपीचा वापर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शिपिंगसाठी केला जातो आणि ही सर्वात सामान्य शिपिंग पद्धतींपैकी एक आहे.
Read More'क्रिप्टोकरन्सी'मध्ये पेमेंट (Payment through cryptocurrency) घेणारा बेंगळुरूचा हा चहा विक्रेता आज देशभर प्रसिद्ध झाला आहे. त्याची कहाणी प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka, Industrialist) यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.
Read MoreCement Price Hike: बांधकाम उद्योगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सिमेंट. मागील काही महिन्यांपासून सिमेंटच्या किंमतींचा आलेख वरती जात आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सिमेंटच्या किंमती वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे.
Read More