India G-20 Presidency: जी-20 परिषदेमुळे भारतातील हॉटेलसह सेवा क्षेत्राला 'अच्छे दिन'
India G-20 Presidency:भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद 1 डिसेंबर 2022 पासून पुढील एक वर्षासाठी आले आहे. त्यामुळे 2023 वर्षातील सर्व परिषदांची जबाबदारी भारताकडे आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनाची बैठक राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुरू आहे. 20 देशांचे प्रमुख या बैठकीला आले आहेत.
Read More