Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Jobs in India : 2023 मध्ये IT क्षेत्रात रोजगार पूर्ववत होण्याचा अंदाज   

जगभरात तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमध्ये मंदीचं वातावरण आहे. आणि भारतातही त्यामुळे रोजगार निर्मिती सध्या जवळ जवळ थांबलेली आहे. पण, ही परिस्थिती पुढच्या वर्षी बदलेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेनं व्यक्त केला आहे

Read More

Byju Vs BCCI : भारतीय टीमच्या जर्सीवरून बायजूचं नाव जाणार?     

येणाऱ्या काळात बायजू (Byju) या एडटेक (EdTech) कंपनीचं नाव भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवरून गायब होऊ शकेल. कंपनीनेच ईमेल लिहून क्रिकेट नियामक मंडळाला (BCCi) तशी विनंती केल्याचं समजतंय.

Read More

Whatsapp Pay : कंपनीच्या भारत प्रमुखांनी दिला राजीनामा    

वॉट्सअॅपची (Whatsapp)मालकी असलेल्या मेटा (Meta) कंपनीतून नोकर कपातीच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी भारतात वॉट्सअॅप पेमधून (Whatsapp Pay) मोठ्या पदावर चे लोक बाहेर पडतायत. त्यातच नवीन नाव आहे ते भारताचे प्रमुख विनय चोलेटी (Vijay Chholeti)

Read More

EV Market: इलेक्ट्रिक वाहने सुसाट! 2030 पर्यंत EV ची उलाढाल 100 अब्ज डॉलर होणार

इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये २०३० सालापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची एकंदर बाजारपेठ १०० अब्ज डॉलर होणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

Read More

Government Jobs: आता 37 व्या वर्षीही बीएसएफसीच्या नोकरीसाठी तुम्ही करू शकता अर्ज

Bihar BSFC Recruitment 2022 Apply Link: बिहार राज्य अन्न आणि नागरी पुरवठा निगम लिमिटेड मध्ये विविध क्षेत्रात 526 पदे भरण्यात येणार आहे. उमेदवार यासाठी ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करू शकतात.

Read More

Decline of Kodak: जगातील नंबर वन कॅमेरा कंपनी कशी झाली दिवाळखोर?

'Survival of the fittest' असं चार्ल्स डार्विनने अठराव्या शतकात म्हटलं होते. जो मजबूत, तंदुरुस्त असतो आणि काळानुरुप स्वत:मध्ये बदल करतो तोच स्पर्धेमध्ये टिकतो नाहीतर नाश अटळ, असा ढोबळमानाने याचा अर्थ. तब्बल शंभर वर्ष फोटोग्राफी आणि कॅमेरा निर्मिती क्षेत्रात नंबर वन राहिल्यानंतर रसातळाला गेलेला ब्रँड म्हणजे कोडॅक.

Read More

NTPC Renewable Energy Production: अपारंपारिक उर्जा निर्मितीमध्ये एनटीपीसीची भरारी, 1 गिगावॅटचा टप्पा ओलांडला

NTPC Renewable Energy Production: देशातील सर्वात मोठी उर्जा निर्मिती करणारी कंपनी एनटीपीसीने नवा विक्रम केला आहे. एनटीपीसीने अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचा 1 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे.

Read More

Handicraft Export Rise: भारतीय हस्तकलेच्या वस्तूंना जगभरात प्रचंड डिमांड, 32 हजार कोटींची निर्यात

Handicraft Export Rise: कलाकुसरीच्या वस्तूंसाठी भारताची जागतिक बाजारपेठेत वेगळी ओळख आहे. भारतीतील हस्तकलेच्या वस्तूंच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 या वर्षात हस्तकलेच्या निर्यातीतून 32417 कोटींचा महसूल मिळाला.

Read More

Bumble Bee Flights : देशातल्या पहिल्या एअर-टॅक्सी सेवेसाठी 300 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक

Bumble Bee Flights : या बंगळुरूतल्या स्टार्ट-अपने देशात पहिली एअर-टॅक्सी सुरू करण्याची योजना आखली आहे. आणि त्यासाठी ओडिशामध्ये प्लांट सुरू करण्याचा कंपनीचा विचार होता. त्यासाठी कंपनीला 300 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे

Read More

Job Opportunities: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या अप्रेंटिस पदाच्या 1760 जागांसाठी भरती जाहीर

IOCL Apprentice Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार ते पदवीधरांपर्यंत सरकारी नोकरी(Government Job) मिळवण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Read More

Servotech Power Systems शेअरचे विभाजन करणार

भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले अनेक समभाग चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. Servotech Power Systems या शेअरनेही वर्षभरात चांगला परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचे आता विभाजन होणार आहे.

Read More