Petrol - Diesel Prices : सरकारने विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) कमी केल्यामुळे इंधनाच्या किमती उतरणार
Windfall Tax on Fuel & Gas - जुलै 2022 मध्ये केंद्रसरकारने भारतात उत्पादन झालेलं कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू यांच्यावर विंडफॉल कर लागू केला. त्यानंतर मागच्या चार महिन्यात हा कर सरकारने 65% कमी केला आहे. काय आहेत याची कारणं आणि त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळणार का?
Read More