Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Sebi Ban on Agri Commodities: कृषी मालाच्या वायदे व्यवहारांवर सेबीची बंदी, शेतकऱ्यांची आंदोलनाची हाक

Sebi Ban on Agri Commodities: भांडवली बाजार नियंत्रक सेबीने सात अॅग्री कमॉडिटीजवर वायदे बाजारात ट्रेडिंग करण्यावर बंदी घातली आहे. या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून सेबीच्या मुख्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read More

Cyber attack On Kavach: सरकारी इमेल संरक्षण प्रणाली 'कवच' वर सायबर हल्ला

काही दिवसांपूर्वी भारत सरकारची इमेल प्रणाली 'कवच' वर सायबर हल्ला झाल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सरकारी संस्थांना सायबर हल्लेखोरांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. सिक्युरोनिक्स कंपनीने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

Read More

Windfall Tax: कच्चे तेल, डिझेल, एटीएफ निर्यातीवरील विंडफॉल करामध्ये वाढ

Windfall Tax : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलाच्या तसेच डिझेल आणि विमान इंधन (ATF) च्या निर्यातीवर विंडफॉल कर वाढवला आहे.

Read More

FD Rule Change : RBI ने मुदत ठेवींचे बदलेले ‘हे’ नियम तुम्हाला ठाऊक आहेत का? 

FD Rule Change : 1 जानेवारीपासून मुदत ठेवींचे काही नियम रिझर्व्ह बँकेनं बदलले आहेत. मुदत संपल्यावरही मुदत ठेव काढून घेतली नाहीत, तर त्यावर व्याज द्यायला आता बँक बांधील नसेल.

Read More

CAG: कॅग म्हणजे काय? कॅगचे प्रमुख कोण आहेत?

Comptroller and Auditor General of India-CAG: कॅग या संस्थेची स्थापना राज्यघटनेच्या कलम 148 अनुसार करण्यात आली. याच्या प्रमुखांना महालेखापरीक्षक म्हणतात आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ही निवड 6 वर्षांसाठी असते.

Read More

What is UBI: वापर तेवढाच प्रीमियम असणारी 'UBI' योजना नक्की आहे तरी काय?

Usage Based Insurance: UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे.

Read More

Refrigerator Prices Rise: रेफ्रिजरेटच्या किमती 5 टक्क्यांनी वाढणार? BEE नियमावली नव्या वर्षात लागू

नव्या वर्षात जर तुम्ही रेफ्रिजरेटर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. 5 टक्क्यांपर्यंत किमती वाढू शकतात, असे फ्रिज उत्पादक कंपन्यांचा अंदाज आहे. ब्युरो ऑफ इनर्जी इफिशिअन्सीने (BEE) नव्या वर्षात ऊर्जेच्या वापराविषयी नवे नियम लागू केले आहेत.

Read More

Gautam Adani Vs Elon Musk : अदानींना एलॉन मस्कला मागे टाकण्यासाठी किती दिवस लागतील? 

Gautam Adani Vs Elon Musk : गौतम अदानींनी 2022 मध्ये 44 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती कमावलीय. तर मस्क यांनी याच वर्षी 133 अब्ज अमेरिकन डॉलरची संपत्ती गमावलीय. आताच्या दराने अदानी मस्क यांना किती दिवसांत माग टाकू शकतील?

Read More

Trade Sanctions on China: चिनी मालावर निर्बंध घातल्यास भारतालाच बसू शकतो फटका

जर भारताने चिनी मालावर बहिष्कार घातला तर त्याचा तोटाच भारताला होण्याची शक्यता आहे. 2021-22 सालात भारताच्या एकूण आयातीपैकी चीनमधून झालेली आयात सुमारे पंधरा टक्के आहे. मात्र, ही चीनच्या एकूण व्यापाराच्या फक्त 2.8% आहे.

Read More

BharatPe CEO Step Down: सुहेल समीर यांनी भारत पे चे सीईओ पद सोडणार, नेगी यांची सीइओ म्हणून नियुक्ती

BharatPe CEO Step Down : भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी आपले पद सोडले आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, समीर गेल्या वर्षी सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांची हकालपट्टी केल्यापासून कंपनीच्या कामकाजावर देखरेख करत आहेत आणि आता ते पद सोडण्याच्या तयारीत आहेत.

Read More

Forbs list : पीवी सिंधू 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी 12 वी महिला खेळाडू

Forbs list : पीवी सिंधू 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी 12 वी महिला खेळाडू ठरली आहे. तीची एकूण कमाई किती आहे ते जाणून घेऊया.

Read More

UPI Money Limit: UPI ने पैशांचा व्यवहार करण्यावर आली मर्यादा,आता एका दिवसात इतकेच पैसे येणार देता

UPI Money Limit: सध्या ऑनलाईन पैशांचे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक विविध पध्दतीने ऑनलाईन पैशांची देवाण-घेवाण करतात. यामध्ये GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe यासारख्या ॲप्सचा समावेश आहे. मात्र आता ग्राहकांकडून ऑनलाइन व्यवहारासाठी UPI चादेखील वापरदेखील वाढला आहे. मात्र या ॲपवर आता लिमिटेड पैशांचाच व्यवहार करता येणार आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More