Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Parle G: पार्ले-जीचे नवीन फ्लेवर खरचं झालेत का लॉंच? जाणून घ्या

Parle G: पार्ले-जी बिस्किट (Parle-G Biscuits) आणि लहानपण यांचा फार घनिष्ट संबंध आहे. इतकंच नाही तर चहा आणि पार्ले-जीचं कॉम्बिनेशन अजूनही अनेकांना आवडतं. @hojevlo या ट्विटर वापरकर्त्याने पार्ले-जीच्या पॅकेटचे अनेक वेगवेगळे फोटो शेअर केले आहे, जाणून घेऊया नेमकं काय आहे सत्य.

Read More

Real Estate RERA Rules: घर खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या 'RERA' चे नियम; टाळली जाऊ शकते फसवणूक

Real Estate RERA Rules: घर घेण्यापूर्वी तुम्हाला रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या(RERA) नियमांची माहिती असायला हवी.

Read More

Lexus Car price Hike: लेक्सस कंपनीच्या आलिशान गाड्यांची किंमत वाढणार

जपानी कार निर्मिती कंपनी लेक्ससने विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. ३.२ टक्क्यांपर्यंत गाड्यांच्या किंमती वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात टाटा, ह्युंदाई, मारुती सुझुकी, होंडा, स्कोडा या कंपन्यांनीही नव्या वर्षात किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले होते.

Read More

BCCI Women IPL : महिलांच्या आयपीएल टीमची मालकी कुणाला मिळणार?  

BCCI Women IPL : आयपीएल स्पर्धा देशातल्या स्पोर्ट्स कॅलेंडरमध्ये महत्त्वाचा ब्रँड बनली आहे. आणि पुरुषांच्या यशस्वी लीगनंतर आता महिलांसाठी लीग सुरू करण्याचं बीसीसीआयने ठरवलंय. आणि फ्रँचाईजींच्या मालकीसाठी आता निविदाही काढल्यात

Read More

Indian Economy: नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प, GTRI चा अंदाज

Indian Economy : जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या चिंतेचे वातावरण दिसत आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले आहे. मात्र तरीही नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प होणार असल्याचा अंदाज ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने व्यक्त केला आहे.

Read More

Piyush Goyal: यंत्रसामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आणणार नवी योजना, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

Piyush Goyal : यंत्रसामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवी योजना आणणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याविषयी घोषणा केली आहे.

Read More

Mahavitaran: महावितरणचे कोरोनाच्या दोन वर्षात एकूण किती कोटींचे नुकसान झाले? जाणून घ्या

Mahavitaran: महावितरणचे कोरोनाच्या दोन वर्षात एकूण 20,000 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे आणि ते याचिकेतही येणार आहे.युनिट कमिशनने राज्यात चालू वर्षाचा वीज खरेदी दर 4.38 रुपये निश्चित केला आहे.

Read More

Urfi Javed Vs Chitra Wagh: चित्रा वाघ व ऊर्फी जावेद कॅट फाइट; कोटयाधीश आहे ऊर्फी जावेद

Urfi Javed Vs Chitra Wagh: सोशल मिडीयावर ऊर्फी जावेद व भाजप महिला नेत्या चित्रा वाघ या दोघींमध्ये सोशल मिडीयावर चांगलाच वाद रंगला आहे. ऊर्फी ही अंगप्रदर्शन व स्पष्टवक्तापणामुळे प्रसिद्ध आहे. ती सोशल मिडीयावर जितकी प्रसिध्द आहे, तितकीच ती संपत्तीत ही कुणाच्या मागे नाही. ती महिन्याला लाखो रू. कमवत आहे. तिच्या कमाईबाबत जाणून घेऊयात.

Read More

Sosyo Hajuri Beverages: सोस्यो हाजुरी बेव्हरेजेस कंपनीचे 100 व्या वर्षात पदार्पण!

Sosyo Hajoori Beverages Pvt Ltd: सोस्यो हाजुरी बेव्हरेजेस ब्रॅण्ड्सची उत्पादने सध्या जगभरातील 15 देशांमध्ये वापरली जात आहेत. सोस्यो हा एक आता आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड ठरू लागला आहे.

Read More

Mumbai City Travel : मुंबईतला पहिला अंडरग्राऊंड बोगद्यामुळे एका तासाचा प्रवास दहा मिनिटांत  

Mumbai City Travel : ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास दहा मिनिटांत करता येईल असा एक महत्त्वाचा प्रकल्प मुंबईत उभा राहत आहे. पूर्णपणे भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून शहरातली दोन गर्दीची टोकं जोडली जाणार आहेत. 6,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊया…

Read More

Realme 10 4G : भारतात 9 जानेवारीला होणार लॉंच; फ्लिपकार्टवर होणार उपलब्ध

रिअलमी ने काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियामध्ये Realme 10 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नुकतेच ब्रँडने Realme 10 भारतात 9 जानेवारी रोजी लॉन्च होईल, असे सांगितले आहे. रिअलमी 10 4G हा Realme 10 मालिकेतील सर्वात परवडणारा स्मार्टफोन आहे.

Read More