Jio True 5G: ग्राहकांना ट्रू 5G ची सुविधा देण्यासाठी रिलायंस जिओचा मोटोरोलाशी करार
मोटोरोला मोबाईल ग्राहकांना आता ' ट्रू 5G' सुविधेचा फायदा घेता येणार आहे. जाणून घ्या रिलायंस जिओ आणि मोटोरोला कंपनी यांमध्ये काय करार झालाय.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
मोटोरोला मोबाईल ग्राहकांना आता ' ट्रू 5G' सुविधेचा फायदा घेता येणार आहे. जाणून घ्या रिलायंस जिओ आणि मोटोरोला कंपनी यांमध्ये काय करार झालाय.
Read MoreRadiant IPO : रेडिअंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचा शेअरची आज बाजारात नोंदणी झाली. आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळ जवळ 6% परतावाही मिळाला. ही कंपनी नेमकी कुठली आहे, आयपीओ का यशस्वी झाला जाणून घेऊया
Read MoreFacebook account: अनेकांना पासवर्ड रिसेट (Password reset) करण्याची प्रोसेस माहित आहे पण एखाद्याला टेक्निकल नॉलेज कमी असल्याने या गोष्टी लवकर लक्षात येत नाही. मग दुसऱ्याला पासवर्ड रिसेट करून मागावा लागतो. तुम्हालाही अशा अडचणी येत असेल तर हा लेख वाचा.
Read Moreदक्षिण कोरियाची तंत्रज्ञान कंपनी सॅमसंग (Samsung) ने भारतात आपला सॅमसंग गॅलक्सी एफ04 (Samsung Galaxy F04) लॉंच केला आहे. त्याचे फिचर्स आणि किंमत जाणून घेवूया.
Read MoreMSEB Employee Strike: महावितरणचे अधिकारी, कर्मचारी संपावर गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा याच चार कंपन्यांमार्फत होतो. या महावितरणची नेमकी पार्श्वभूमी काय आणि राज्याला सर्वाधिक वीजपुरवठा करणाऱ्या कोयना प्रकल्प, जो या महावितरणाचा आधारस्तंभ आहे त्याबद्दल या लेखातून जाणून घ्या.
Read MoreBritannia Industries: ब्रिटानियाने अनेक कॉर्पोरेट युद्धांचाही सामना केला आहे. तुम्हाला माहिती आहे का की ही कंपनी फार कमी पैशात सुरु झाली होती.
Read MoreAfter Buying Home Documents: घर घेतल्यानंतरही बरीच कागदपत्रे गुंतवणूकदाराला दैनंदिन कामामध्ये उपयोगी पडत असतात.
Read MoreFirst Flying Bike: आश्चर्य वाटले ना, फ्लाइंग बाईक ऐकून. हो पण खरं आहे. जगातील पहिली फ्लाइंग बाईक विक्रीसाठी तयार आहे. या बाइकची बुकिंगदेखील सुरू झाली आहे. चला, तर मग या बाइकचे नाव, किंमत व फीचर्स जाणून घेऊयात.
Read MoreIphone : Apple ने ग्राहकांना झटका दिला आहे. iPhone ची बॅटरी बदलणे महागात पडणार आहे. आता मार्चपासून, ग्राहकांना आयफोनची बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त 20 डॉलर म्हणजेच सुमारे 2 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. AppleCare+ ग्राहकांना बॅटरी रीप्लेसमेंट मिळते. मात्र, Apple आयफोन बॅटरी वॉरंटी अंतर्गत कव्हर होत नाही.
Read MoreReal Estate Investment Trust: देशातील स्टॉक एक्स्चेंजवर सध्या दोन REIT सूचीबद्ध आहेत. फक्त 10,000 पासून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.
Read MoreZomato War room : न्यू ईयरचा आठवडा सुरू आहे. आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणारे लोक जास्त असतात. अशा वातावरणात झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीत नेमकं वातावरण कसं आहे हे दाखवणारे काही फोटो कंपनीचे सीईओ दिपेंदर गोयल यांनी शेअर केले आहेत. आणि ऑफिसला त्यांनी नाव दिलंय वॉर-रुम
Read MoreHome Buying: कमी जागेत जास्तीत जास्त लोकांना राहता यावे यासाठी उंच इमारतींना हल्ली सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यामुळे आपल्याला हल्ली उंचच्या उंच इमारती पाहायला मिळत आहेत.
Read More