Online Ponzi Scam: ओडिसामध्ये 1000 कोटींचा ऑनलाईन पॉन्झी घोटाळा, अभिनेता गोविदांची चौकशी होणार
Online Ponzi Scam: ओडिसा राज्यात 1 हजार कोटींचा ऑनलाईन पॉन्झी घोटाळा समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात विविध राज्यातील जवळपास 2 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे.
Read More