Indian Economy : भारताचे दरडोई उत्पन्न देखील वाढले पाहिजे- माजी RBI गव्हर्नर सी. रंगराजन
ICFAI फाउंडेशन फॉर हायर एज्युकेशनच्या 13 व्या दीक्षांत समारंभात बोलताना सी. रंगराजन यांनी देशाच्या आर्थिक नियोजनावर आपले मत नोंदवले. कोरोना लॉकडाऊननंतर जगभरात अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. याही परिस्थितीत भारताने उत्तम कामगिरी केली असून धोरण निर्मात्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ‘ब्लू प्रिंट’ बनवणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
Read More