Smartwatch Price Drop: तीव्र स्पर्धेमुळे स्वस्त झाली स्मार्टवॉचेस, वर्षभरात किमती 45% ने कमी झाल्या
Smartwatch Price Drop:भारतातत स्मार्टवॉच उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये बोट, नॉइज, ओप्पो, फायर बोल्टस बोल्ट ऑडिया या पाच कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र मागील वर्षभरात या श्रेणीत प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामुळे कंपन्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंमती करण्याचे धोरण स्वीकारले आहे
Read More