Financial Literacy : कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी प्री-पेमेंटचा कसा फायदा होतो? ते जाणून घ्या
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI – Reserve Bank of India) चलनविषयक धोरणाचा आढावा घेतल्यानंतर रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे कर्जे महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत, योग्य गुंतवणूक धोरण अवलंबून ईएमआयचा भार कमी केला जाऊ शकतो. यासाठी कर्जाचे प्रीपेमेंट हा एक चांगला पर्याय आहे.
Read More