Financial Literacy : क्रेडिट कार्डवरून ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करता का? जाणून घ्या नफा-तोटा
काहीजण ई-वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने (Credit Card) पैसे अँड करतात आणि नंतर ते लहान-लहान पेमेंटसाठी वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का? ई-वॉलेटमध्ये (E Wallet) क्रेडिट कार्डने पैसे अँड करण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. ते कोणते? आणि काही प्रमुख ई-वॉलेट क्रेडिट कार्डने पैसे अँड करण्यासाठी शुल्क आकारतात. ते किती? ते आज आपण पाहूया.
Read More