Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

RBI 2000 Note: 2000 रुपयांची नोट चलनातून बाद होणार; 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याचे आवाहन

RBI 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत; ते 30 सप्टेंबरपर्यंत त्या नोटा बदलून घेऊ शकतात किंवा त्याचा व्यवहार करू शकतात.

Read More

Jio Recharge Plan: जिओ फायबरच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा-कॉलिंग आणि 14 App चे सबस्क्रिप्शन

Jio Recharge Plan: जिओच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना 14 App चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे, तसेच डेटा आणि कॉलिंगसुद्धा फ्री आहे. 599 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनचे डिटेल्स माहित करून घ्या.

Read More

Reliance-Shein partnership : भारतात बंदी असलेल्या चायनीय अ‍ॅपच्या फॅशन साखळीला परत आणणार मुकेश अंबानी!

Reliance-Shein partnership : भारतात बंदी असलेल्या चायनीय अ‍ॅपच्या फॅशन साखळीला आता पुन्हा परत आणण्याचं काम मुकेश अंबानी करणार आहेत. चीनमधली अग्रगण्य फॅशन चेन असलेल्या शीनसोबर रिलायन्स भागीदारी करण्याची शक्यता आहे.

Read More

Wheat Prices: गव्हाच्या होलसेल किंमतीत वाढ; किरकोळ बाजारातही दरवाढीची शक्यता

देशातील प्रमुख शहरांतील घाऊक बाजारात गव्हाचे दर 4% वाढले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात दरवाढ होण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये नव्या गव्हाची आवक रोडावल्याने भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read More

Best Super Saver Plan: बेस्टच्या 'Chalo App' आणि 'Chalo Card'मधून मिळणारे हे सेव्हर प्लॅन तुम्हाला माहित आहेत का?

Best Super Saver Plan: बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांसाठी सुखकर, आरामदायी आणि कमीत कमी पैशांतून चांगला प्रवास घडवून आणण्याबरोबरच, प्रवाशांचा फायदा होईल असा सुपर सेव्हर प्लॅन (Chalo Card Super Saver Plan) आणला आहे.

Read More

Tennis Cricket: टेनिस क्रिकेटला ग्लॅमर! लाखोंची बक्षिसे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने टेनिस क्रिकेटला अच्छे दिन

Tennis Cricket: मे महिना म्हटले की गावोगावी लाखो रुपयांची बक्षीसे असणाऱ्या टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट हे समीकरण मागील काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाले आहे. टेनिस क्रिकेटचा हंगाम आता कुठे सुरु झालाय. राज्यात आणि मुंबईतील काही मानाच्या टेनिस टुर्नामेंट्सला आता कुठे रंग चढू लागला आहे.

Read More

Siddaramaiah-D K Shivkumar NetWorth: कर्नाटकात कॉंग्रेसला सत्तेत आणणारे सिद्धरामय्या आणि डी.के शिवकुमार आहेत कोट्याधीश

Siddaramaiah-D K Shivkumar NetWorth: लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कॉंग्रेसचे दोन्ही पॉवरफुल नेते अशी ओळख असलेल्या सिद्धरामय्या आणि डी.के शिवकुमार हे संपत्तीच्याबाबतीत देखील ताकदवान आहेत.

Read More

How to avoid Scholarship Scam: फसव्या आणि बनावट शिष्यवृत्तीपासून सावधान! होऊ शकते मोठी फसवणूक

अनेकदा सोशल मिडीयावर, युट्युबवर किंवा WhatsApp वर मोठमोठ्या रकमेच्या शिष्यवृत्तीचे तुम्ही मेसेज किंवा व्हिडीयोज पाहिले असतील. विद्यार्थ्यांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे आकारून फसवणूक करणारी टोळी सध्या कार्यरत आहे. वेळीच सावध व्हा आणि संभाव्य फसवणूक टाळा...

Read More

Corporate Scholarships: कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्कॉलरशीपसाठी कसे अप्लाय कराल? अॅडमिशन फी, होस्टेल खर्चाची चिंता होईल दूर

काही मुलामुलींना गुणवत्ता असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. आर्थिक अडचणींमुळे तडजोड किंवा शिक्षण अर्ध्यात सोडून देण्याची वेळ येते. मात्र, अशा अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या शिष्यवृत्ती योजना असतात ज्याद्वारे तुम्हाला आर्थिक मदत मिळते. नवे शैक्षणिक वर्ष अद्याप सुरू झाले नाही त्यामुळे अशा स्कॉलरशीप योजनांची माहिती घ्या.

Read More

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचंय? कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत? जाणून घ्या...

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचं आहे, मात्र शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती सरकार, संस्था तसंच विशिष्ट विद्यापीठांमार्फत दिली जात असते. त्यासाठीचे निकषदेखील आहेत.

Read More

LMDTE: लेडी मेहेरबाई डी टाटा शिक्षण शिष्यवृत्ती काय आहे; जाणून घ्या याचा लाभ कोण घेऊ शकतो?

Lady Meherbai D Tata Education Trust Scholarship : लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्टतर्फे देशभरातील पदवीधर महिलांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

Destination Wedding: डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन आहे, या टीप्स फॉलो करा

Destination Weddings: डेस्टिनेशन वेडिंग मुळातच महागडी संकल्पना असली तरी जरा हटके लग्न करणाऱ्यांकडून पैशांबाबत फारसा विचार केला जात नाही. आपल्या मनाजोगे थाटामाटात लग्नाचा सोहळा करण्यासाठी शहरांपासून दूर आडवाटेवरच्या रिसॉर्टमध्ये, पर्यटन स्थळांना डेस्टिनेशन वेडिंगासाठी पसंती दिली जाते.

Read More