Goonj Urban Fellowship : गुंज अर्बन फेलोशिप कोणाला दिली जाते? जाणून घ्या, पात्रता आणि मानधन...
Goonj Urban Fellowship : गुंज फेलोशिपमधीलच एक भाग म्हणजे अर्बन फेलोशिप. गुंज अर्बन फेलोशिप ही गूंज ना-नफा संस्थेद्वारे पदवीधर विद्यार्थ्यांना ऑफर केली जाते. हा 12-महिन्यांचा कार्यक्रम आहे ज्यात देशाच्या कोणत्याही भागात शहरी आणि ग्रामीण भागात फेलो काम करतात. निवडलेल्या उमेदवाराला दरमहा 20,000 रुपये मानधन दिले जाते.
Read More