व्यापाराची संपूर्ण माहिती 'निर्यात पोर्टल'वर
भारताच्या परदेश व्यापाराशी संबंधित सर्व माहिती म्हणजेच आयात आणि निर्यात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विदेशी व्यापाराला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारताच्या परदेश व्यापाराशी संबंधित सर्व माहिती म्हणजेच आयात आणि निर्यात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विदेशी व्यापाराला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Read Moreराष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमार्फत (Members of Parliament) केली जाते. राष्ट्रपतींचं वेतन आणि भत्तेही संसदेद्वारे ठरवले जातात. सध्या भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
Read Moreबजाज कंपनीची (Bajaj Company) सोमवारी (दि. 27) बायबॅक संदर्भात बैठक होणार आहे; त्यापूर्वीच बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये (Bajaj Auto stock Price) 4 टक्क्यांनी वाढ झाली.
Read MoreAgneepath Protest : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैनिक भरती योजनेच्या (agneepath scheme indian army) विरोधात युवकांनी केलेल्या आंदोलनात कोट्यवधी रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.
Read MoreInternational Widows Day : सामाजिकदृष्ट्या महिलांना अनेक क्षेत्रात प्राधान्य दिलं जातं. रोजगार आदी बाबतीत तर ते अधिकच. मात्र एखाद्या महिलेला पती निधनानंतर (widow) अधिक आव्हानात्मकतेनं सामोरं जावं लागतं. कुणावर कशी आणि केव्हा बिकट प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. तेव्हा विधवांसाठीही आर्थिक नियोजन विवाहाच्या, संसाराच्या प्रारंभीच्या टप्प्यातच केलेलं योग्य ठरू शकतं.
Read Moreबटाटा, बटाटे, बटाटं नक्की म्हणायचं तरी काय? या एकाच कंद मुळाला प्रत्येक विभागात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं पण मूळचा कुठला? याच गाव कोणतं? हा आला कुठून हे कुणाला ठाऊक आहे का?
Read Moreनोमुरा होल्डिंग इंकच्या अहवालानुसार महागाई वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता
Read MoreIPPB आणि व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून नवीन खाते उघडणे, शिल्लक तपासणे सहज शक्य होणार
Read More2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच भारतातील हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन महिन्यात या व्यावसायाने 51,050.53 कोटी रूपयांची निर्यात केली
Read Moreसध्या नॉर्मल श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनाची किंमत सर्वसाधारण इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या दुप्पट आहे. सध्या, बॅटरीच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनं EV महाग आहेत.
Read Moreमहागाई अहवालानुसार भाजीपाल्याच्या किमती 56.36 टक्क्यांनी तर गव्हाच्या किमती 10.55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर मासे, मांसाहार, अंड्यांच्या किमतीमध्येही 7.78 टक्के वाढ झाली.
Read Moreस्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे साठवणाऱ्या भारतीयांच्या संपत्तीत (Indian Funds in Swiss Bank) एका वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 14 वर्षांतील ही विक्रमी वाढ असल्याचे म्हटले जात आहे.
Read More