Amazon Freedom Festival : 6 ऑगस्टपासून सुरू; जाणून घ्या ऑफर्स आणि डील्स!
Amazon Great Freedom Festival Sale 2022: अॅमेझॉनचा 6 ऑगस्टपासून फेस्टिव्हल सेल सुरू होत असून तो 10 ऑगस्टपर्यंत (Amazon Sale date) असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 40 ते 80 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.
Read More