Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

तांदळानंतर आता भारत साखरेची निर्यात रोखणार?

Sugar Export Ban: केंद्र सरकारने तांदळावर निर्यात बंदी आणून वाढत्या महागाईवर आळा आणि धान्य सुरक्षितते संदर्भात जसा निर्णय घेतला. त्याप्रमाणे साखरेवरदेखील निर्यातबंदी आणणार का? अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे.

Read More

Highest Paid Bankers: 'या' बॅंकेचे CEO घेतात वार्षिक 10 कोटींचे सॅलरी पॅकेज! आणखी कोणाला मिळतेय बंपर पॅकज, वाचा

Highest Paid Bankers: 1-2 कोटी नाही तर तब्बल 10 कोटींपेक्षा जास्त पॅकेज HDFC बॅंकेचे CEO शशीधर जगदीशन यांना आर्थिक वर्ष 2022-23 साठी मिळाले आहे. सर्वांत जास्त सॅलरी घेणाऱ्या बॅंकेच्या CEO मध्ये जगदीशन यांनी बाजी मारली आहे. तर, या यादीमध्ये इतरही बॅंकर्सचा समावेश आहे. चला तर मग कोणाला किती सॅलरी मिळाली हे जाणून घेऊया.

Read More

Dealth Penalty म्हणजेच फाशीची शिक्षा मिळालेल्या कैद्याच्या संपत्तीचं काय होतं? जाणून घ्या नियम!

फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीच्या संपत्तीचे काय होते? ती संपत्ती सरकारजमा होते का? त्यांच्या कुटुंबियांना त्यावर हक्क सांगता येतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखात...

Read More

JioBook Launch: जिओबुक लॅपटॉप नक्की कोणासाठी? कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फायद्याचा ठरेल का?

रिलायन्स जिओ बुक लॅपटॉपचं अपडेट व्हर्जन आज (शनिवार) लाँच होत आहे. बाजारात डेल, एचपी, एसर, अॅपल अशा बलाढ्य टेक जायंट कंपन्या असताना जिओचा निभाव लागेल का? विद्यार्थ्यांसाठी जिओबुक फायद्याचा ठरेल का? जाणून घ्या.

Read More

काय सांगता! मोबाइलवर टीव्ही पाहता येणार, तेही इंटरनेट शिवाय; टेलिकॉम कंपन्यांना भरली धडकी

टेलिकॉम मंत्रालय डायरेक्ट टू मोबाइल टीव्हीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा विचार करत आहे. ग्राहकांना इंटरनेट शिवाय मोबाइलवर टीव्ही पाहता येईल. मात्र, या निर्णयाला जिओ, एअरटेल, वी कंपन्या विरोध करण्याची शक्यता आहे. कारण, यामुळे कंपन्यांना तोटा होऊ शकतो.

Read More

Wheat Import: गव्हावरील आयात शुल्क कपातीचा निर्णय विचाराधीन; महागाई कमी करण्यासाठी सरकारची धडपड

भारतामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेशसह इतर काही राज्यात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, 2021 पासून अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा, गारपीटीमुळे पिकाचे नुकसान झाले. रशिया-युक्रेन युद्धामुळे आयातही रोडावली आहे.

Read More

भारतातील Apple स्टोअर्सची दमदार कामगिरी,विक्रीचा बनवला रेकॉर्ड! Tim Cook यांनी दिली माहिती

भारतातील ॲपलच्या कामगिरीबद्दल बोलताना Tim Cook म्हणाले की जून तिमाहीत आम्ही कमाईचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या स्टोअर्सकडून चांगली कामगिरी होते आहे. भारत हा स्मार्टफोन मार्केटच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील स्मार्टफोन युजर्सला अधिकाधिक ऑफर्स देऊन त्यांना आकर्षित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

Read More

Fake Medicines: सन फार्माच्या तक्रारीमुळे 2 कोटींची बनावट औषधे जप्त; मोठ्या शहरांमध्ये फेक ड्रग्जचा पुरवठा

पश्चिम बंगालच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने विविध राज्यात धाडी टाकून आरोपींना अटक केली. अँटिबायोटिक, हृदयरोग यासह विविध आजारांवरील ब्रँडेड कंपन्यांची बनावट औषधे मिळून आली. कोणत्या राज्यांत फेक औषधांचा पुरवठा झाला याचा तपास सुरू आहे.

Read More

Study in India: देशातील सर्व अभ्यासक्रमांची माहिती, नोंदणी एकाच पोर्टलवर; व्हिसा ते ऑफर लेटरची सुविधा एका क्लिकवर

Study in India: स्टडी इन इंडिया हे पोर्टल भारतातील उच्च शिक्षणविषयीची संपूर्ण माहिती देणारे परिपूर्ण असे पोर्टल आहे. या पोर्टलमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमापासून, पीएचडी, तसेच योग, आयुर्वेद, शास्त्रीय कला अशा भारताचे वैशिष्ट्य असलेल्या शाखांच्या अभ्यासक्रमांची माहिती दिली जाणार आहे.

Read More

Food Inflation: डाळी, पालेभाज्या महागल्याने सामान्य जनता चिंतेत, सरकार आणि RBI ला सतर्कतेचा इशारा

जून 2023 च्या Monthly Economic Review मध्ये वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने केंद्र सरकार आणि RBI ला अन्नधान्य महागाई वाढल्याबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. सरकारने याबाबत योग्य ती कारवाई करावी आणि नेहमीच्या गरजेच्या अन्नधान्यांच्या किंमती नियंत्रणात आणाव्यात असे या अहवालात म्हटले आहे.

Read More

Indian Economy: भारताची अर्थव्यवस्था तेजीत, यंदाचा मान्सून सर्वांसाठी ठरेल फायद्याचा, वित्त मंत्रालयाची माहिती

अलीकडच्या वर्षात सरकारने भांडवली खर्चावर अधिक भर दिला असल्याने आणि पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात केल्यामुळे खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच यानिमित्ताने खासगी क्षेत्रातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती, उत्पन्न आणि उत्पादकता देखील वाढली असल्याचे म्हटले आहे.

Read More

आधारकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! UIDAI 'ही' सेवा मोफत देत आहे, तारखेत झाली वाढ!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आता आधारकार्ड अपडेट करण्याची मुदत 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. ज्या नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नाही. ते आता ऑनलाईन त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकणार आहेत.

Read More