‘या’ Mahindra Car कडे ग्राहकांनी फिरवली पाठ, महिंद्राची सर्वात स्वस्त SUV अशी आहे ओळख
महिंद्रा कंपनीने (Mahindra Cars) अलीकडे विविध प्रकारच्या गाड्या बाजारात दाखल केल्या आहेत. यातल्या काही गाड्यांना ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही गाड्यांना मात्र खूप कमी प्रतिसाद मिळतोय. यातल्याच एका एसयूव्ही कारकडे तर ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
Read More