Increase in domestic air-passenger traffic: देशांतर्गत विमान प्रवासी वाहतूकीत 67.38 टक्क्यांची वाढ
Domestic air traffic registers annual growth: 2022 या वर्षात विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रात एकूण वाढ पाहायला मिळत आहे. करोना काळात प्रवाशांनी विमानसेवेला पाठ दाखवली होती. त्यानंतर पुन्हा प्रवासी विमानसेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत. एअरलाईन्स कंपन्यांच्या व्यवसायातही वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) नुकत्याच सादर केलेल्या अहवालात:
Read More