स्पर्धा कायदा सुधारण्याची संसदीय समितीची शिफारस, Google, Meta सारख्या कंपन्यांशी संबंधित असलेला हा विषय घ्या जाणून
संसदीय समितीने गुरुवारी स्पर्धा कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. सरकारने मेटा , यूट्यूब आणि ट्विटर सारख्या कंपन्यांच्या स्पर्धाविरोधी व्यवसाय पद्धतींचे नियमन करण्यासाठी डिजिटल स्पर्धा कायदा लागू करावा, असे समितीने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यातच गुगलला यासंबंधी दोनदा सुमारे 2 हजार 274 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. गुगलला (Google) भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) दंड ठोठावला होता.
Read More