Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टोकरन्सीचा आजचा दर काय? Bitcoin नाण्याची किंमत का स्थिरावत आहे?

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टो बाजार (Cryptocurrency Market) आता स्थिर होऊ लागला आहे. अनेक क्रिप्टो नाण्यांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज, 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉजकॉईनने सर्वाधिक वाढ नोंदवली तर बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियमचा (Ethereum) दर स्थिर आहे. पुढे या बातमीतून जाणून घ्या, नेमक्या नाण्याचा दर काय आहे आणि बिटकॉईनचा दर स्थिर राहण्यामागचे कारण काय?

Read More

Derivatives Trade: सेबीने 7 अ‍ॅग्री प्रोडक्टसच्या ट्रेडिंगवरील बंदी 2023 पर्यंत वाढवली

Derivatives Trade: सेबीने 20 डिसेंबर 2021 मध्ये 7 अ‍ॅग्री प्रोडक्ट्सच्या ट्रेडिंगवर बंदी घातली होती. त्यात अजून 1 वर्षांने वाढ करण्यात आली.

Read More

2022 Kawasaki Ninja 300: बाईकच्या खरेदीवर 10,000 रुपयांची रोख सूट घेऊ शकता, जाणून घ्या सविस्तर

2022 Kawasaki Ninja 300: वर्षाच्या शेवटी अनेक मोटर कंपन्या भन्नाट ऑफर आणि सूट देतात. कावासाकी निन्जा 300 (Kawasaki Ninja 300) यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Read More

Maruti Suzuki Omni इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये येणार

Maruti Suzuki Omani: एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना शासन पातळीवरूनही प्रोत्साहन दिले आहे. अशा कारणामुळे ऑटो सेक्टरमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटवर अधिक भर देताना दिसत आहेत. यामुळे आता Omani देखील बाजारात येणाऱ्या काळात दाखल इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये येणार.

Read More

Shark Tank India 2 Judges: पहा, कोण असणार आहेत, ‘शार्क टॅंक इंडिया’ शो चे परिक्षक?

Shark Tank India 2 Judges : भारतातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा 'शार्क टॅंक इंडिया' शो ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हा शो कधी सूरू होणार, या शो मध्ये सहभागी होण्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे या सर्व गोष्टी आपण यापूर्वी जाणून घेतले आहेत. आता या शो च्या परिक्षक (जज) विषयी जाणून घेऊयात.

Read More

Discount offer Dec 2022: डिसेंबर 2022 मध्ये 'या' कारच्या टॉप व्हेरियंटवर डिस्काउंट ऑफर, माहित करून घ्या डिटेल्स

Discount offer Dec 2022: तुमच्याकडे कारवरील मोठ्या सूटचा लाभ घेण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. या 8 दिवसात तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या कारवर 70 हजार ते 2.50 लाख रुपयांची बचत करू शकता. या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, निसान, होंडा, स्कोडा आणि जीपसह अनेक कंपन्यांचा समावेश आहे.

Read More

Indian Rupee: रुपयाच्या मजबुतीचे 'असेही'प्रयत्न, कसा मिळतोय अन्य देशांचा प्रतिसाद?

Indian Rupee आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरलसमोर आव्हान उभे करणार आहे. आतापर्यंत डॉलर आणि इतर चलनात जागतिक व्यापार होत असतात. पण भारतीय रुपया त्याला पर्याय म्हणून उभा राहणार आहे. भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून नवीन ओळख प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढे चालला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अमेरिकन डॉलरनंतर (US Dollars) भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल, अशी शक्यता आहे.

Read More

Jobs in India : ISB च्या विद्यार्थ्यांना मिळाल्या 1578 नोकरीच्या ऑफर्स 

Jobs in India : इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसच्या विद्यार्थ्यांना यंदा 222 कंपन्यांकडून 1578 नोकऱ्यांच्या ऑफर आल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यातल्या 40% विद्यार्थीनी महिला आहेत. व्यवस्थापन शास्त्राच्य विद्यार्थ्यांना अच्छे दिन!

Read More

G20 India Presidency : G20 परिषदेच्या अध्यक्षपदाचा असाही फायदा, हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला उभारी 

G20 India Presidency : जी-20 परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर हॉटेल आणि पर्यटन उद्योग सर्वाधिक खुश आहेत. कारण, परिषदेच्या निमित्ताने भारतात 200च्या वर आंतरराष्ट्रीय बैठका होणार आहेत. आणि त्यातून या उद्योगांना चालना मिळेल असं उद्योजकांना वाटतंय.

Read More

Reliance Capital Auction: अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलसाठी टोरेंट समुहाची 8640 कोटींची बोली!

Reliance Capital Auction: रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीसाठी हिंदुजा ग्रुपने बुधवारी (दि. 21 डिसेंबर) सर्वाधिक 8,600 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर आता अहमदाबादमधील टोरेंट समुहाने 8640 कोटी रुपयांची बोली लावली.

Read More

Zee Sports वाहिनी लवकरच परतणार   

Zee Sports वाहिनी इंटरनॅशनल टी-20 लीगच्या माध्यमातून स्पोर्ट्स प्रक्षेपणाच्या क्षेत्रात पुनरागमन करत आहे. क्रिकेटर विरेंद्र सेहवागची एक जाहिरातही सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे. क्रीडा क्षेत्रात त्यामुळे स्टार विरुद्ध झी अशी स्पर्धा देशात बघायला मिळणार आहे

Read More

Electric Vehicle Subsidies आता दुप्पट, जाणून घ्या सविस्तर माहिती

Electric Vehicle Subsidies : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीला प्रोत्साहन दिले जात आहे. परिणामत: इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दुपटीने वाढली आहे.

Read More