Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Neeraj Chopra Wins Gold: वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये नीरज चोप्राला गोल्ड मेडल! बक्षीसाची रक्कम जाणून घ्या

Neeraj Chopra wins gold: ऑलंपिक आणि वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पदक मिळणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी नेमबाज अभिनव बिंद्रा याने केली होती.

Read More

FDI Fall: भारतात पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीत झाली मोठी घसरण, मात्र राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र अव्वल

FDI Fall: आर्थिक वर्ष 2022-23 मधील चौथ्या तिमाहीत अर्थात जानेवारी ते मार्च 2023 या काळात 9.28 बिलियन डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक झाली होती. यंदा मात्र पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीत 34% घसरण झाली

Read More

Canara Bank: कॅनरा बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत होम बँकिंग सेवा! काय आहे अभियान जाणून घ्या

कॅनरा बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी डोअरस्टेप बँकिंग सुविधा देण्यासाठी अभियान सुरू केले आहे. 100 पेक्षा जास्त शहरांमधील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा फायदा घेता येईल. मात्र, हे अभियान मर्यादित कालावधीसाठी आहे. कोणत्या सुविधा घरबसल्या घेता येतील, ते पाहा.

Read More

Free Aadhaar Update : मोफत आधारकार्ड अपडेट करून घ्या लवकर, 14 सप्टेंबरनंतर मोजावे लागतील पैसे

तुमच्या आधार कार्डचे तपशील जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख आदी माहिती तुमच्या आधार कार्डवर अपडेट करायचे आहे? जर तुम्हांला मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर त्वरा करा, कारण 14 सप्टेंबर 2023 पर्यंतच तुम्हांला घरबसल्या हे काम मोफत करता येणार आहे. त्यांनतर मात्र तुम्हांला पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More

Bank Holidays in September 2023: सप्टेंबर महिन्यात इतक्या दिवस राहणार बँका बंद

Bank Holidays in September 2023: आरबीआयच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार आणि देशभरातील सण-उत्सवांमुळे भारतातील बँका जवळपास 16 दिवस बंद असणार आहेत.

Read More

Parboiled Rice Duty: उकडीच्या तांदळावर 20% निर्यात शुल्क लागू; दरवाढ रोखण्यासाठी निर्णय

केंद्र सरकारने काल (शुक्रवारी) उकडीच्या म्हणजेच बॉइल्ड राइसच्या निर्यातीवर 20% शुल्क लागू केले आहे. स्थानिक बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला. अपुऱ्या मान्सूनमुळे तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Forex Reserves: भारताच्या परकीय गंगाजळीत घट, मात्र टॉप-5 देशांत स्थान कायम

एकीकडे परकीय चलनसाठा कमी होत असताना देशातील सोन्याचा साठा देखील कमी झाल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार भारताचा सोन्याचा साठा 515 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 43.82 अब्ज डॉलर इतका झाला आहे.

Read More

Retail Inflation: महागाई मोजण्यासाठी आता ऑनालाइन ग्रोसरी कंपन्यांचे दरही विचारात घेणार

फळे, भाज्यांपासून किराणा वस्तुंची ऑनलाइन खरेदी वाढली आहे. जिओ मार्ट, बिग बास्केट, स्वीगी मार्टसारख्या कंपन्यांवरून नागरिकांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे आता महागाई मोजताना ऑनलाइन कंपन्यांचे दरही विचारात घेतले जाणार आहेत.

Read More

Sunny Deol Fees: गदर 2 सुपरहीट! अभिनेते सनी देओल यांचा भाव वाढला, नव्या सिनेमासाठी 50 कोटींचे मानधन मागितले

Sunny Deol Fees: सनी देओल मागील अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून अलिप्त होते. गदर 2 सिनेमातून त्यांनी धडाक्यात रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. गदर 2 मध्ये सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या जोडी पुन्हा हीट ठरली. सर्वच गटातील प्रेक्षकांनी गदर 2 ला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

Read More

Insurance For Disabled: दिव्यांगासाठी खास विमा पॉलिसी तयार करा; मानवी हक्क आयोगाची इर्डाला विनंती

दिव्यांग व्यक्तींसाठी खास विमा पॉलिसी तयार कराव्यात, अशी विनंती मानवी हक्क आयोगाने इर्डाकडे केली आहे. दिव्यांग हक्क कायद्यानुसार विमा कंपन्या पॉलिसी तयार करत नसल्याचेही पुढे आले आहे. यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली.

Read More

Hindenburg 2.0: हिंडेनबर्ग रिपोर्टसारखी पुनरावृत्ती लवकरच! शोध पत्रकारांची संघटना भारतीय कंपन्यांची पोलखोल करणार

अदानी समूहातील कारभाराबाबत हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अहवाल जाहीर केल्यानंतर भारतीय भांडवली बाजारात उलथापालथ झाली होती. तशा पद्धतीचे आणखी अहवाल भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांबाबत लवकरच येऊ शकतात. जागतिक शोध पत्रकारांची संघटना या अहवालावर काम करत आहे. कोणत्या कंपन्यांची पोलखोल होणार हे समजू शकले नाही.

Read More

ICC World Cup 2023: वर्ल्ड कप तिकिटांची विक्री सुरू; बीसीसीआयचा BookMyShow सोबत करार

BookMyShow ICC: 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या तिकिटांची बुकिंग सुरू झाली असून क्रिकेटशौकिनांना BookMyShowवर तिकिटे ऑनलाईन बुक करता येणार आहेत.

Read More