Recharge Plan: 'Vodafone Idea' देत आहे मोफत डेटा, मात्र असणार 'ही' अट
Vi Recharge Offer: Vodafone Idea ही एकमेव अशी कंपनी आहे जी वीकेंड डेटा रोलओव्हर करते. त्यामुळे ग्राहकांना आता रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट वापरता येणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Vi Recharge Offer: Vodafone Idea ही एकमेव अशी कंपनी आहे जी वीकेंड डेटा रोलओव्हर करते. त्यामुळे ग्राहकांना आता रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट वापरता येणार आहे.
Read MoreGaming in 2022: 2022 हे वर्ष मोबाईल किंवा गॅझेटवर गेम उपलब्ध करून देणाऱ्या इंडस्ट्रीसाठी चांगले गेले असे नक्कीच म्हणता येईल. कारण या वर्षभरात या उद्योगात आणि खेळात बरेच नवीन ट्रेंड आले.
Read MoreBank Account: RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे.
Read MoreIncrease in DA of State Govt. Employees: मेघालय सरकारने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे.
Read MoreSecond Hand Vehicles Rules: नवीन वर्षात जर सेंकडहॅंड गाडी घेण्याचा विचार करत असेल, तर थांबा. तत्पूर्वी तुम्हाला ही बातमी वाचणे आवश्यक आहे. कारण सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल झाला आहे. हा बदल खरेदी-विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी केला आहे. चला, तर मग जाणून घेऊया हे नवीन नियम.
Read MoreBollywood Star Dream Homes: 2022 या वर्षात बॉलिबूडमधील काही कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातील ड्रीम होम खरेदी केले आहे ज्यामुळे ते यावर्षी चर्चेत राहिले आहेत.
Read MoreJan Dhan Account: पंतप्रधान जन-धन योजने अंतर्गत देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे.
Read MoreYear End Sale 2022: विजय सेल्समध्ये ग्राहकांना लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स दिली जात आहे.
Read MoreNew Variety Of Wheat: कानपूरमधील चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (Chandrasekhar Azad University of Agriculture and Technology) शास्त्रज्ञांनी K-1616 ही नवीन जात विकसित केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
Read Moreसध्या प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती होत आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासावर (R&D) येत्या काळात गुंतवणूक वाढणार आहे. या कंपन्यांची गुंतवणूक वाढल्याने त्यांचे शेअर्सही तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॅसकॉम आणि बोस्टन कनसल्टिंग ग्रुप (BCG) ने सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
Read MoreRecap 2022 in Gold: सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण मानला जातो. भारतात घराघरांत दागिन्यांच्या स्वरुपात सुमारे 25 ते 30 हजार टन सोनं आहे. सोने खरेदीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
Read MorePeyush Bansal Interview: शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या सीझनमुळे या कार्यक्रमातील जज (परिक्षक) खूप लोकप्रिय झाले. त्यांचा चाहता वर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र यातील परिक्षक लेन्सकार्टचे संस्थापक पीयुष बन्सल यांना हे सेलिब्रिटी फेम आवडत नसल्याचे, त्यांनी एका मुलाखतीत कबूल केले. चला, पाहूयात उद्योजक पीयुष बन्सल यांचे विचार.
Read More