Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रँचायझी सुरू करून घरबसल्या लाखो कमवा; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या
Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घ्यायची असेल तर अगदी विनामूल्य ती तुम्ही घेऊ शकता
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घ्यायची असेल तर अगदी विनामूल्य ती तुम्ही घेऊ शकता
Read MoreNPS Account Open Online: पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) डिजीलॉकरद्वारे ड्रायव्हिंग लायसन्सचा(DL) वापर करून NPS खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Read MorePunjab National Bank Agriculture Loan: पंजाब नॅशनल बँकेने देशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि माफक अटींवर व्हावी यासाठी ही खास सुविधा आणली आहे ज्यामुळे शेतकऱ्याला कमी त्रासात कर्ज घेता येईल
Read MoreRishabh Pant Car Accident: भारतीय संघाचा 25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी, पहाटे 5.30 वाजता दिल्ली-डेहराडून महामार्गावरील रुरकीजवळ अपघात झाला. तो कारने उत्तराखंड येथील त्यांच्या घरी जात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत ज्या कारने प्रवास करीत होता, ती मर्सिडीज GLE 43 आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. सेफ्टीच्या दृष्टीने ही कार सुरक्षित मानली जाते. या कारविषयी जाणून घेऊ.
Read MoreCotton Harvesting: उत्पादनाला गुणवत्ता (Product quality) आणि किमतीत स्पर्धात्मक बनवण्यासाठी अर्थव्यवस्था चांगल्या प्रतीचा कापूस घेण्यास उद्योगाला भाग पाडत आहे. गुणवत्तेच्या हमीशिवाय, कापसाला वाजवी किंमत मिळू शकत नाही आणि केवळ निर्यातदारच नाही तर उत्पादकालाही कमी दर्जाच्या कापसाला बाजारभाव मिळणार नाही.
Read MoreFootball Player Cristiano Ronaldo: फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोला त्याच्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने एक आकर्षक नवीन आलिशान कार भेट म्हणून दिली आहे.
Read MoreIndian Crypto Market : मागच्या दोन वर्षांत क्रिप्टो बाजारपेठेचा विकास झाला तेव्हा व्याजदर वाढत असताना क्रिप्टोमधली गुंतवणूक महागाई विरोधात संरक्षण देईल असा गुंतवणूकदारांचा आणि कज्ज्ञांचा होरा होता. पण, हे उद्दिष्ट फसल्याचं आता रिझर्व्ह बँकेनं आपल्या अहवालात स्पष्ट केलंय
Read MoreIndia Economy : देशाच्या चालू खात्यातली तूट 4.4% म्हणजे 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात तसं नमूद करण्यात आलं आहे. एप्रिल - जूनच्या तिमाहीत ही तूट 2.2% होती.
Read MoreStartup Entrepreneurs : भारतातल्या स्टार्टअप कंपन्यांसाठी वर्ष 2022 संमिश्र ठरलंय. आणि फंडिंगमध्ये घट झाली पण, काही स्टार्टअपनी तरीही युनिकॉर्नचा दर्जा गाठला. तर काही स्टार्टअप मालकांनी यावर्षी महानगरांमध्ये महागडी घरंही घेतली
Read MoreOla Electric Bike and Car: ओला इलेक्ट्रिक कंपनी (Ola Electric Company) लवकरच बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच यामध्ये स्पोर्ट्स, क्रूझर (Cruiser, Adventure) आणि रोड बाईकचा समावेश असेल.
Read MoreIndia - Australia FTA : मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारा 85% व्यापार आता ड्युटीफ्री होणार आहे. याचा फायदा मिळून आगामी 5 वर्षांत व्यापाराची उलाढाल 70 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाईल असा अंदाज आहे
Read More2022 वर्षात 3 लाख 8 हजार 940 सदनिकांची विक्री झाली. मागील वर्षामध्ये 2 लाख 5 हजार 940 सदनिका विकल्या गेल्या होत्या. ही आकडेवारी देशातील सात शहरांची आहे. प्रत्येक वर्षी गृहनिर्माण क्षेत्र 50 टक्के वेगाने वाढत आहे. तर नवीन प्रकल्प 101 टक्के प्रति वर्ष या वेगाने वाढत आहेत.
Read More