Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

भारतीय ब्रँड Truke ने Rs 999 चे गेमिंग इयरबड केले लॉन्च

Truke : Truke BTG X1 सह 40ms मोड उपलब्ध आहे. जर तुम्हाला संगीताची आवड असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत सिनेमॅटिक संगीताचा अनुभव मिळेल. Truke BTG X1 मध्ये 12mm टायटॅनियम स्पीकर ड्रायव्हर्स आहेत.

Read More

Nissan Car sale: निस्सान कारची भारतातील विक्री रोडावली

कंपनीने मागील काही दिवसांत प्रिमियम SUV गाड्या बाजारात आणल्या आहेत. X-Trail, Qashqai आणि Juke या गाड्या कंपनीने बाजारात आणल्या आहेत. निस्सान मॅगनाईट या गाडीला सर्वात जास्त पसंती मिळत आहे. सहा लाखांपासून पुढे निस्सानच्या SUV भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.

Read More

Banking in India : तुमच्या बँकेतल्या पैशावर विमा संरक्षण आहे का?

Banking in India : बँकत ठेवलेले पैसे किंवा मुदत ठेवी हे सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानलं जातं. पण, अलीकडच्या काळात खासकरून सहकारी बँकांमध्ये बँकाच बुडल्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं आहे. अशावेळी पैशाची सुरक्षितता कशी जोखायची. आणि नेमकं करायचं काय?

Read More

Bureau of Energy Efficiency: ऊर्जा बचतीसाठी BEE संस्था नक्की काय काम करते?

टीव्ही, एसी, फ्रिज, कूलर आणि असे अनेक वीजेवर चालणारी उपकरणे आपण वापरतो. वीजेवर चालणाऱ्या उपकरणांना कमी वीज लागावी यासाठी BEE ही संस्था काम करते. प्रत्येक उपकरणातून वि‍जेची बचत व्हावी, ऊर्जेचा अपव्यय टाळावा हा उद्देश संस्थेचा आहे.

Read More

TCS, Walmart: महिलांना सर्वाधिक संधी देणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या पुरस्कार यादीत

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सर्व समावेशक योजना आखणाऱ्या कंपन्यांना Wequity Awards द्वारे गौरवले गेले आहे. जाणून घ्या कोणकोणत्या कंपन्या महिला कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतात.

Read More

Ola EV cabs: बंगळुरूत ओला राबवणार EV पायलट प्रोजेक्ट; 1 हजार कॅब रस्त्यावर

ऑनलाइन कॅब बुकिंग सेवा पुरवणारी ओला कंपनी बंगळुरू शहरात महत्त्वाकांक्षी EV ओला कबॅचा पायलट प्रोजक्ट राबवणार आहे. १ हजार इलेक्ट्रिक कॅब बंगळुरूच्या रस्त्यावर दिसणार आहेत.

Read More

Aadhar Update: पुरावा नसतानाही तुम्ही करू शकता आधार अपटेड; UIDAIची नवीन सेवा

Aadhar Update Process: आधार कार्ड धारकांसाठी UIDAI ने एक नवीन सेवा आणली आहे. तुमच्याजवळ जर तुमच्या नावाचे एकही कागदपत्र किंवा पुरावा नसेल तरीही तुम्ही तुमचे आधार अपडेट करू शकता.

Read More

Services Sector Growth :6 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर सेवा क्षेत्राचा विस्तार, मागणी वाढल्याचा फायदा

Services Sector Growth : भारतातील सेवा क्षेत्राचा चांगला विस्तार झाला आहे. भारतातील सेवा क्षेत्राची वृद्धी डिसेंबरमध्ये 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

Read More

Drone industry: भारतामध्ये ड्रोन इंडस्ट्री वाढण्यामागील कारण काय?

डिजिटल क्रांतीमुळे बाजारामध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहेत. ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा कंपन्या कायमच विचार करत असतात. मागील काही वर्षात भारतामध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

Read More

Gpay, Paytm किंवा PhonePe वरून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करू शकता? जाणून घेण्यासाठी वाचा

Online Payment App: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Read More

Agri Sector Production: लहरी हवामानामुळे कृषी उत्पन्नाला फटका, गहू, तांदळाचे उत्पादन घटले

मागील वर्षभरात लहरी हवामानाचा फटका तांदूळ आणि गहू या पिकांच्या उत्पादनाला बसला. दुष्काळी परिस्थिती आणि उष्णतेच्या लाटेमुळे गहू आणि तांदळाचे उत्पादन कमी झाले.

Read More

Union Budget 2023: अर्थसंकल्पात खते आणि अन्नधान्यावरील सबसिडीत कपात होणार?

येत्या अर्थसंकल्पात खते आणि अन्नधान्यावर दिली जाणारी सबसिडी म्हणजेच अनुदान कपात करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती समोर येत आहे. खते आणि अन्नधान्यावरील तब्बल ३.७ लाख कोटींचे अनुदान पुढील आर्थिक वर्षात कमी होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Read More