Pathan Movie Collection: पठाण चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी अॅडव्हाॅन्स बुकिंग 23 कोटी
Shahrukh Khan Pathan Movie: शाहरूख खानचे चाहते, ज्या क्षणाची प्रतिक्षा करित होते, अखेर तो क्षण आला. आज 25 जानेवारी 2023 ला 'पठाण' (Pathan) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्याच शो ला प्रेक्षकांची तुफान गर्दी दिसली.
Read More