Google Layoff: नोकरीवर टांगती तलवार, जपानमध्येही गुगल कर्मचाऱ्यांनी बनवली युनियन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Google Layoff: गुगलच्या जपान शाखेतील कर्मचार्यांनी एक युनियन स्थापन केली आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरूच आहे. जपानमध्ये अशा प्रकारची कामगार संघटना प्रथमच स्थापन झाली आहे. त्याला गुगल जपान युनियन असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकन टेक कंपन्या, यूएस-आधारित कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर आता त्यांच्या परदेशी शाखांमध्ये देखील अशीच पावले उचलत आहेत.-
Read More