Solar Energy वर चालणारं हे ATM तुम्ही पाहिलंत का?
Solar Powered ATM : कोळशाचा वापर कमी होऊन आपण हरित ऊर्जेच्या दिशेनं वाटचाल करण्याच्या प्रयत्नांत आहोत. आणि त्यासाठी सौरऊर्जेवर चालणारं बँक ATM आता पंजाब नॅशनल बँकेनं सुरू केलं आहे. विजेची बचत आणि त्याचवेळी दुर्गम भागातही ATM पोहोचण्याची सोय असल्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होतो यावर सगळ्यांचंच लक्ष आहे.
Read More